किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : 3 मार्च ते 1 एप्रिल एकूण 40 दिवस रोज संध्याकाळी 7 वाजता संभाजी चौक पातूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्या करिता धारकरी विजय राऊत यांचे आव्हान पातूर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना इसवीसन 1600 मध्ये 3 मार्च या दिवशी परकियांनी नजरकैद करून धर्मांतरण करण्या करिता यातना दिल्या परंतु धर्मवीर छत्रपती संभाजीराजे त्यांनी मरण पत्करले परंतु धर्म स्वीकारला नाही असा छत्रपती संभाजीराजे यांचा धर्मवीर बलिदान मास हा 3 मार्च ते 1 एप्रिल हे दिवस धारकरी संप्रदाय यांनी या चाळीस दिवसाला रोज सायंकाळी संभाजी चौक पातुर येथील संभाजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्याचे ठरविले आहे याकरिता आज 3 मार्च नजर कैद दिवसी धारकरी यांनी कॅडल व पुष्पहार अर्पण करून धर्मवीर संभाजीराजे यांना आदरांजली अर्पण केली या वेळी धारकरी विजय राऊत,, सुभाष देवकर, हभप संजय राऊत,,हभप गजानन गिरे महाराज,, गजानन बळकार,, महेश बोचरे ,,दिगांबर फुलारी, नागेश दसोरे,, हिम्मत पोहरे,, राम राऊत, रंजीत गाडेकर, व प्रेस रिपोर्टर किरण कुमार निमकंडे यांची उपस्थिती होती.