आ़ंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ञ किरण पुरंदरे सोबत पक्षी निरक्षण निसर्ग संवाद कार्यक्रम
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (२४जून) लाखनी/ साकोली येथील नेचर क्लब तर्फे भारताचे थोर पक्षीतज्ञ डाँ सलीम अली यांचे पुण्यतिथीप्रित्यर्थ त्यांच्या पक्षी कार्याच्या समर्पित सेवेला उजाळा देण्याकरिता पिटेझरी येथे आंतर राष्ट्रीय प्रसिध्दीपक्षीप्रेमी व निसर्ग लेखक यांचे समवेत पक्षीनिरिक्षण भ्रमंती,निसर्गगप्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला अ भा अं नि समिती जिल्हा भंडारा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था व मानवता विकास ( नेफडो) जिल्हा भंडारा संस्थाचे सहकार्य लाभले.यावेळी कार्यवाह प्रा अशोक गायधने पक्षीतज्ञ किरण पुरंदरे सोबत निसर्गभ्रमंती नागझिरा गेट ते रानतलावापर्यत केली.रानतलावावर पानवठ्यावर पक्षी निरिक्षण, जैवविविधता निरिक्षण करण्यात आले. गप्पा नंतर पावसाळ्यात फळझाडे लावून ,त्यापासून काही वर्षात त्यापासून प्राणी,पक्षांना खाद्य मिळेल याकडे लक्ष केंद्रीत केले आम्ही मदत करू असे त्यांनी त्याक्षणी म्हटले. प्राणी, पक्षी गैरसमज,अंधश्रध्दा या विषयावर चर्चा करून वर्तमान पञातील चुकीचे भाकीत व पुरातन संकेता वर प्रकाश टाकला.पावशा पक्षी मार्च ते जुलै जास्त अोरडतो नंतर आँगष्ट व आँक्टोबर कमी दिसतो. मार्च येईपर्यंत कधीच तो अरडतांना मी आयुष्यात बघितले नाही.पक्षीनिरक्षणात ” थिक नी'”इंडियन नाईट,जार,हवाना नाईट,जार,क्रेस्टेड ट्री स्विफ्ट ,शाँर्ट टोईड,ईगल,पँराडाईस फ्लायकँ- चर ,पँन्डी पीपीट,लार्कचे विविध प्रजाती,इंडीयनस राँबिन्स,परपल सनबर्ड,हाऊस स्विफ्ट,स्पार्टेड
मुनिया रेडा,ब्राम्हणी स्टार्लिंग,
काँमन ,रेड वाँटल्ड्स ,लँपविंग,
रेड,वँटेड,बुलबुल,काँमनमैना,डव,पक्षाचे तिन प्रकार,तसेच फुल पाखराच्या व कीटकांच्या प्रजाती हिस्ञप्राण्यांच्या पाऊलखुणा,
निसर्गसफारीत त्याबद्दल किरण पुरंदरे यांनी व नेचर क्ँल्ब चे कार्यवाह गायधने यांनी साथीदारा तर्फे स्वर्गीय डाँ सलीम अली यांना भावपुर्ण श्रध्दाजली वाहली. याप्रसंगी निसर्गमिञ पंकज भिवगडे गुनवंत जिभकाटे,
योगेश वंजारी,युवराज बोबडे
छविल रामटेके, कोमल परतेती,
श्रॄती गाडेगोने,लोकेश चन्ने,लोकेश भोंगाडे,रोहीत पचारे सह नेचर क्लँब व अभाअंनिसचे तसेच नेफडोचे सदस्यांनी सहभाग धोंदविला