किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनावर आधारित पातूर येथील सुप्रसिद्ध व्याख्याती शरयू राजू उगले या विद्यार्थ्याने आपल्या व्याख्यानातून शाळकरी मुलांना संदेश पर संबोधना मध्ये आपल्या संस्कृतीचे पालन करणे, व देश स्वतंत्र होऊन पन्नास वर्ष झाली तरीही शाळकरी मुले व्हॅलेंटाईन डे किंवा इंग्रजांच्या परंपरेनुसार दिवस पाडतात इंग्रजांच्या संस्कृती वर मात करून आपल्या मातृभूमी ची संस्कृती जोपासणे म्हणजे देश सेवा आहे असा संदेश देऊन शाळकरी मुलांनचे मन जिंकले. पातूर शहरातील शिवजन्मऊत्सोव सोहाळा दि. १९/२/२०२२ रोज शनिवार ला नवयुवक मडंळ गुजरी लाईन पातुर च्या युवकांनी शिवजयंती मोठ्या ऊत्सवात साजरी केली या कार्यक्रमाला शालेयशिक्षण चे साहीत्य वाटप करण्यात आले त्या मुळे विध्यार्थ्याचा ऊत्साह ध्दिगुणीत झाला होता महात्मा जोतीराव फुलेनी केलेली पहीली शिवजयंती म्हणुन हा शालेय साहीत्यांचा वाटप करण्यात आला होता शिवजन्मऊत्सोवच्या सोहळ्याला लाभलेले अध्यक्षस्थानी काॕग्रेंसचे महाराष्ट् सचीव श्री प्रकाशजी तायडे हे होते तसेच प्रमुख पाहुने म्हणुन पातूर पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक हर्षु रत्नपारखी तर पंचायत समीतीचे माजी सभापती अनंता बगाडे ऊर्फ बालु ,माजी सैनिक तुकारामजी निलखन . प्रविण निलखन . देविदास निमकंडे . बंन्टी गहीलोत . भाजपचे पातुर शहर अध्यक्ष अभिजीत गहीलोत पातुर नगर परीषेदेचे माजी नगरऊपाध्यक्ष राजु ऊगले. माळी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बारतासे व ऊपाध्यक्ष जिवन ढोणे.पिपंळेश्वर ग्रुपचे अध्यक्ष महेश बोचरे . हे होते. अध्यक्ष प्रकाशजी तायडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले . देशसेवेत कार्यरत असलेले गणेश बोचरे बॕककॕट कमान्डो चे ट्रेनिंग पुर्ण केल्या बद्दल त्यांचा नवयुवक मडंळा तर्फे व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. शिवाजी महाराजांनवरती छान भाष्य केले श्रेयवु राजु ऊगले या छोट्या मुलींनी संचालक पदि कीडस पॕराडाईज स्कुल पातुर चे संस्थापक श्री गोपालभाऊ गाडगे व सामाजीक कार्यक्रते निखील ईगंळे यांनी केले . नवयुवक मडंळाचे अध्यक्ष प्रविण देवकर तसेच प्रतीक खोकले .रोशन देवकर . मंगेश देवकर . सागर खोकले . गजानन बगाडे . संदिप देवकर . प्रमोद देवकर . राम बगाडे . क्रिष्णा खुरसडे . प्रतिक पातोड. अभि बगाडे , अविनाश सावकार . कार्यक्रमाचे आयोजक विलास देवकर तर मार्गदर्शन अंबादास देवकर यांनी केले











