किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशातील जातीधर्माचा मतभेद न बाळगता राजांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून देशाचा विकासाला चालना देणे गरजेचे मुख्याध्यापिका फारेहा समरिन यांचे प्रतिपादन अलहाज सलीम झकेरीया ऊर्दु प्राथमिक वरिष्ठ शाळा पातुर येथे महाराष्ट्र चे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी शिवाजी महाराजांच्या प्रीतेमेवर हार फुल अर्पण करणयात आले कार्यक्रमला शाळेची मुख्याध्यापिका फारेहा समरीन,शिक्षक परवेज़ खान, सै एहफाजोददीन,शेख मुखतार, जियाउल्ला खान,मो जावेद उर रहेमान,शेख अबरार ,मो ईजहार ,मो साकीब, सह शाळेचे कर्मचारी वूंद उपस्थित होते.











