बुलडाणा, दि. 9 – जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्यातील विकास कामांचे, निधी वितरणाचे नियोजन करीत असते. या मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुलभूत प्रश्न, समस्या सोडविण्यासठी निधीची तरतूद करण्यात येते. सदस्य आपआपल्या भागातील समस्या सोडविण्यासा... Read more
अकोला, दि.९ – राज्य विधीमंडळाची रोजगार हमी समिती सोमवार दि.११ ऑक्टोबर पासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या समितीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वा. जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्... Read more
अकोला, दि.९ – जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल सुरु करण्यात आले आहे. या अभियानात करावयाच्या लसीकरणास गति यावी यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी एका आदेशाद्वारे मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असून संबंधितां... Read more
अकोला, दि.९- ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पशुसंवर्धन विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकसंख्येची प्रथिनाची गरज भागविण्याची क्षमता अंड्यात असल्याने जनसामान्यांमधे ‘आ... Read more
अकोला,दि.९ – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १९९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९७ अहवाल निगेटीव्ह, दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर आज एका महिलेचा उपच... Read more
वाशिम दि.९ : राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी ८ ऑक्टोबर रोजी रिसोड येथील एस पी ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊन शेतीपयोगी विविध सयंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, त... Read more
वाशिम दि 9 : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून आज ९ ऑक्टोबर रोजी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रिसोड तालुक्यातील वाकद, मोठेगाव, बालखेडा व एकलासपूर येथे रिसोड येथील न्या.श्री कोईनकर आणि तालुका विधीज्ञ संघाचे सदस्य यांनी बालकांविषय... Read more
कोरोना_अलर्ट(दि. ९ ऑक्टोबर २०२१) वाशिम जिल्ह्यात आणखी एक नविन कोरोना बाधितमंगरूळपीर : शहरातील -१ *कोरोना बाधितांची सद्यस्थिती*एकूण पॉझिटिव्ह – ४१७५४ऍक्टिव्ह – ५डिस्चार्ज – ४११०९मृत्यू – ६३९ (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व ज... Read more
वाशिम दि.९ : येथील युवा गिर्यारोहक यश इंगोले याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलिमांजारो शिखर गाठले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तेथे भारतीय तिरंगा फडकविला.यश केवळ किलीमांजारो शिखरावर तिरंगा रोवून थांब... Read more
वाशिम दि ०९ : कृषी सचिव एकनाथ डवले यांनी ८ऑक्टोबर रोजी रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील श्री बाळनाथ फार्मर प्रोड्यूसर कंपनीला भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सिताफळ म... Read more
जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर दि.०९.१०.२०२१आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे निरोगी, सुदृढ आणि सक्षम समाज निर्मिती होणे गरजेचे आहे. समाजामध्ये महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आरोग... Read more
जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातुर/लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्यामार्फत वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत चाकूर शहरातील सिमेंट रस्ते, नाली व स्मशानभूमी शेड बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा आदरणीय साहेबांच्या हस्ते... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला कोरोना महामारीच्या आजारामुळे उन्हाळी 2021 ची परीक्षा ही झाली नाही त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा फीस ही जमा केली होती परंतु परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार हिवाळी 2021 ची परीक्षा फीस सा... Read more
जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर- पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री जैन त्यांच्या सूचनेनुसार गांधी चौक पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांनी शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी चार ते सहाच्या दरम्यान गंजग... Read more
माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन. आलदंडी येथे कुक्कुटपालन केंद्राचे उदघाटन. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/अहेरी:- महिलांनी निर्भीडपणे व्यवसाय व व्यापार क्षेत्रात पदार्पण करून आर्थिक बळकटीकरण करून घ्या... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा :-निस्वार्थ मदतकार्यांत सहभागी होऊन संपुर्ण महाराष्ट्रात सेवाकार्यांचा वसा हाती घेत सुरु केलेल्या आधारपर्व फाउंडेशन सेवेमध्ये देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेता घेता देणार्याचे हात घ्यावे... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये अभिनव प्रवेशोत्सवपातूर : कोरोना रोखण्यासाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या कोरोना योद्धाना नमन करीत पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये अभिनव पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव पा... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगाव मेडशी मंडळामध्ये मागील आठ ते दहा दिवस पासून अतिवृष्टी होत असून पावसाने धुमाकूळ घातला आहे.शेतकऱ्याच्या शेतातील काढणीला आलेले सोयाबिन पिकाची दयनीय अवस्था झाली आहे.कोणाचे उभे पिकाला कोंब फुटले तर कोणाच्या सुड... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला अकोला : अकोला वन्यजीव विभाग,वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, इंडियन रेड क्रॉस सोसायटी , निसर्ग कट्टा व प्राणीशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय यांच्या वतीने 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह विवि... Read more
आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, देसाईगंज व कुरखेडा तालुक्यात रब्बी हंगाम-२०२१ मार्च, एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी प... Read more