राजू जंगम
ग्रामीण प्रतिनिधी. छ.संभाजीनगर
छ.संभाजीनगर: गेले चार ते पाच वर्ष पासुन वडखा ते आडगाव तांडा व पिरवाडी ते वडखा हा रस्ताचे काम अर्धवट केले आहे ठेकेदाराने अर्धवट काम सोडुन फरार झाला आहे ततपुरवी हा रस्ता शेंद्रा M.I.D.C.लगत आहे आज रोजी या रस्ताने जवळ पास दहा ते बारा खेडे जोडले गेले आहेत आणि मार्केट सुधा आले आहे पण ठेकेदाराने अर्धवट काम केल्यामुळे आज रोजी खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी येणाऱ्या काळा मध्ये या रस्ताची खुप बिकट परस्थिती होणार आहे माझी विनंती आहे की
प्रधानमंत्री ग्राम योजना अंतर्गत अधिकक्ष अभियंता व कार्यकारी अभियंता
महाराष्ट राज्य ग्रामीन रस्ते विकास संस्था छ.संभाजीनगर
आपल्या विभागा अंतर्गत छ.संभाजीनगर ग्रामीन भागातील बंद पडलेले रस्ताचे काम पुर्ण करुन देण्यात यावे अन्यथा ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नाही बिल दिल्या गेले तर सबंधित अधिकार्यावर चकाशी लावण्यात येईल