सतीश पाचपुतेतालुका प्रतिनिधी अकोले अकोले — येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने मार्च 2023 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा निकाल 96.95 टक... Read more
निलेश बोरुडेतालुका प्रतिनिधी श्रीगोंदा श्रीगोंदा : निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. संत तुकारामांच्या या उक्ती मध्ये सांगितले आहे की निश्चय दृढ असेल तर कठीण परिस्थितीमध्ये पण कर्माचे फळ लाभत असते…कृषी प्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात ज्ञा... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा केळी उत्पादक शेतकरी संघाचे शिष्टमंडळ केळी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या बाबत दि 1 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेवून केळीचे पडलेले भाव यासंदरर्भात चर्चा केली... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल आज शुक्रवारी (दि.2) दुपारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील एकण... Read more
बंकटी हजारेतालुका प्रतिनिधी माजलगाव राजेगांव:- माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात सर्वप्रथम आर्या कैलास तौर ८७.६०% द्वितीय संजना दिपक साळवे ८६.४०% तृतीय तांगडे वैष्णवी धन... Read more
सुरेश म्हेत्रेग्रामीण प्रतिनिधी श्रीगोंदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीगोंदा आगार मधुन धावणारी श्रीगोंदा राशीन ही बस श्रीगोंदा आढळगाव हिरडगाव फाटा चांडगाव टाकळी शेडगाव जलालपुर मार्गे राशीन अशी धावते परंतु चांडगाव ते शेडगाव या र... Read more
भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी शेवगाव शेवगाव : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सौ. मंगल उगले व सौ. अर्चना ढोले यांनी बचत गटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा व... Read more
बंकटी हजारेतालुका प्रतिनिधी. माजलगावमागील आठवड्यात इयत्ता बारावी चा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे होते.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात य... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर सोनाळा येथील सौ.रजनीताई देशमुख व सौ.अलकाताई वरणकार या दोन्ही नारीशक्तीचा सोनाळा येथील सरपंच हर्षल खंडेलवाल तसेच उपसरपंच रईसाबी शेख रशीद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,प्रशस्तीपत्र,स्मृतिचिन्ह व ५०० रुपयाचा धनाद... Read more
राजू जंगमग्रामीण प्रतिनिधी. छ.संभाजीनगर छ.संभाजीनगर: गेले चार ते पाच वर्ष पासुन वडखा ते आडगाव तांडा व पिरवाडी ते वडखा हा रस्ताचे काम अर्धवट केले आहे ठेकेदाराने अर्धवट काम सोडुन फरार झाला आहे ततपुरवी हा रस्ता शेंद्रा M.I.D.C.लगत आहे आज रोजी या रस... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खानवटे ता.दौंड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर तरूण मंडळ आयोजित किर्तनाचे कार्यक्रमांत त्या बोलत होत्या खर्याच खोट आणि लबाडाच तोंड मोठ अशी अवस्था झाली... Read more
विश्वास काळे ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड स्व. देवराव पाटील यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येथे करण्यात आला या मध्ये सानिका संतोष कान काटे गायत्री दिगंबर कदम श्रुती अवधूत हामंद आरती भगवान काळे या विद्... Read more
विश्वास काळे ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. असे असले तरी,विदर्भासह देशभरात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु शासन त्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही.याच मुद्द्याला... Read more
अजिज खानशहर प्रतिनीधी ढाणकी ढाणकी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९ वा. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक येथे, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आल... Read more
सतीश पाचपुतेतालुका प्रतिनिधी अकोले अकोले – प्रदेश मीडिया प्रमुख पदासह गत दोन सत्रातील जिल्हा सचिव पदाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मा.प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा यांनी अजय जाजू यांची राज्याचे जनसंपर्क मंत्री... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड (दि. 1 जून) तालुक्यातील देवसारी येथे ग्रामपंचायत ची ग्रामसभा आयोजित केली होती. तसेचग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन व हार सरपंच सौ.म... Read more
मधुकर केदारतालुका प्रतिनिधी शेवगाव ढोरजळगाव : शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत ढोरजळगाव येथे आज सरपंच सौ रागिणि सुधाकर लांडे उपसरपंच श्री राजेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परिसरातील ग्रामस्थांना त्यांच्या मागणीनुसार विवाह नोंदणी प्रमाणपत... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : नविन संसद भवनामध्ये तरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा.कृषी प्रधान भारत देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 1927साली बांधलेल्या जुन्या इमारती मध्येच संसदेच आज पर्यंत कामकाज चालू आहे.या 75 वर्षांमध्ये जुन्या संसद भवना... Read more
सचिन कांबळेजिल्हा प्रतिनिधी अहमदनगर अहमदनगर : नुकत्याच संपूर्ण महारष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार पडल्या , संपूर्ण महाष्ट्राचे अहमनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष्य लागले होते, बऱ्याच राजकीय घोडेमोडी घडल्या असणारे दत्ता (भा... Read more
सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : कष्टाने बाई तिने नटविला संसारविकुनिया गौऱ्या लावी हातभार अशी माता रमाई म्हणजेच महामानव, क्रांतीसुर्य, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिना... Read more