निधीची कमतरता ग्रापचे कामे करने कठीन,ता मोहाडी जांभोरा उपसरपंच यादोराव मुंगमोडेंनी केली तक्रार .
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
मोहाडी :(१७ जून) देशातील परिस्थीती पाहता लाँकडाऊनमुळे आणि वैश्विक महामारी कोरोणाने जनतेचे रोजगार हिरावून नेले.
आरोग्याच्या सुरक्षितेसाठी कामधंदे ,व्यापार बंद असल्याने सर्वसाधारण. मजूर शेतकरी कामगार हवालदिल असून ते वेळेवर ग्रां पं टँक्स वा देऊ शकत नाही त्यामुळे जीवनावश्यक वस्तु घेता घेता नाकी नऊ येणारी जनता तसीच ग्रांम पंची अवस्था झाली .आणि सरकारने थेट पैसा शासकीय निधी दिला.पण जाचक अँटी व आँनलाईन प्रणालीमुळे खंड विकास अधिकारी यांची जोवर मंजूरी मिळत नाही तोवर पैसा खर्च करने जमत नसल्याने विकासाला खीळ बसली आहे. ग्राम स्वच्छता जैसी थे नाही केरकचर्याने ,तुंडूब भरलेली गटारे ,वर कोरोणाचे वातावरण असल्याने आरौग्याची भिती,तेव्हा पंधराव्या आयोगाचा निधी पडुन आहे अशात पाणीपुरवठा चे पैसे देने होत नाही तर पाणी बंद करू असा विद्युत वितरणचा तगादा आहे .ग्रांप सामान्य फंडात खळ- खळाट,असल्याने कोनतीच कामे करता येत नसल्र्याने जाचक अटी दूर कराव्यात व जादा विकास निधी द्यावा असी तक्रार जिल्हा समन्वयक,भंडारा एस.के.जी. पंधरे कडे केली व शासनाने लवकरात लवकर ग्राम विकास मंञालयाने असी जाचक अटी रद्द कराव्यात.विकास कामात सरकार ने निधीची वाढ करून सहकार्य करावे असे प्रेसनोटमध्ये प्रसिध्द पञकात माहीती प्रसारमाध्यमां- ना दिले व लवकरच सरपंच परिषदचे वतीने धरने आंदोलना चा इशारा देण्यात येईल असे जांभोरा/ पालोरा,उपसरपंच यादोराव मुंगमोडेनी ,ग्रांप पदा- धिकारी व गावकर्याचे वतीने केली आहे.


