पर्यावरण समतोल व्हावा या करिता जिनिअस काँम्पुटर्स सालेभाटाचा विद्यार्थांकरिता प्रेरणादायी उपक्रम
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा(१६ जून) लाखनी तालुक्यातील सालेभाटा ची विद्यार्थीधी कु दिप्ती अोमदास टेंभुर्णे वर्ग ११ वी ही जिल्हा परिषद शाळा लाखनी येथे श़कत आहे तीने वाढदिवस केक कापून साजरा न करता वॄक्षारोपण मैञी- नीसह करून एक पर्यारण रक्षण करण्याचा अभिनव उपक्रम राबवत इतरांना कोरोणासारख्या श्वासासंब़धी रोगाला तडीपार करण्यासाठी मानव जमात व पशुप्राणी यांच्या जीवनात आँक्सीजनवाढी संबंध वॄक्षासी अाहे हे दाखवून दिले . याप्रंसगी शिक्षक शिल्पकार नंदेश्वर ,पी बी वंजारी ,से नि क्षिक्षक,वालदे सर,कोरे सर,ज्ञानेश्वर विद्यालय लाखनी यांच्या मार्गदर्शनात ह्या कार्द्यात दि ११ जुन वाढदिवसा निमित्य वॄक्षारोपण केला. यावेळी दिप्तीच्या वर्गमैञीनी कु लिना राजकुमार पटले,वेदांती रामटेके,वैष्णवी बारस्कर,व कु प्राची पटले यांचे सहकार्य लाभले. ह्या मुलींनी एकी व नेकी दाखवत कोरोता प्रकोपानंतर आँक्सीजन तुटवडा जानवला आणि हजारे लोक शूध्द हवेशिवाय म्हणजे श्वासा संबंधी कमतरतेमुळे प्राण जमवावे लागले त्याचा अनुभव घेत मानसाच्या जीवनात झाडे किती महत्वपुर्ण काम करतात हे वॄक्षरोपणातून संदेश दिलेला आहे. आणि त्यानी जून व जूलै महीण्यात एकरासे झाडे लावण्या चाी शपथ घेतली व झाडे संवर्धनासाठी गावातील ५० ते ६० विद्यार्थी मिळून कार्य करण्या संदर्भाने एकी दाखविली त्यांचे साहस व प्रेरणेपोटी ईतरांनी सुध्दा सहकार्य करण्याची शिक्षकांनी आवहान केले .