सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी:( ७ जून)येथील नेचर क्लबतर्फे दरवर्षी प्रमाने मागील १५ वर्षापासून जागतिक पर्यावरण दिनी मान्सुन पाऊसाच्या आगमनाच्या पार्शवभुमिवर शंभर विविध प्रजाती वॄक्षारोपणाचे कार्य केले जाते.यावर्षी सुध्दॄा पोलीस स्टेशन बस स्टाप,तसेच सावरी श्मसान भुमि व तलावावर केले. व यावर्षी ता काँग्रंस कमेटी व प्रदेशाध्यक्ष आमदार- नाना पटोले महा प्रदेश काँग्रेस कमेटी यांचे वाढदिवस. / प्रगटदिनाचे योगायोग साधुन कार्यकर्त्यांनी वॄक्षारोपणातून त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.व ह्या वॄक्षा रोपणाला मोठ्या प्रमाणात सहभाग नौंदविला .त्यासहअखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती भंडारा व नेफडो जिल्हा यांचे सुध्दा सहकार्य लाभले.या प्रसंगी ग्रीनफ्रेंड्सचं कार्यवाह प्रा अशोक गायधने,अध्यक्ष अशोक वैद्ये ,पदाधिकारी योगेश वंजारी,ता लाखनी काँग्रेस आध्यक्ष,राजु निर्वाण,एँड. शफी लध्दाणी ,डाँ.चंद्रकांत निंबार्ते,
प्रशांत वाघाये,भोलाउईके,डाॉक्टर अंबादे,वसंता मेश्राम,धनंजय तिरपूडे,कल्पणा भिवगडे,लोकेश गायधने,तसेच ग्रीनफ्रेंडसचे अ भाअंनिसचे नेफडो सदस्य ,नितीन पटले,रोहीतपचारे,लोकेशभोंगाडे,
आकाश मुळे,लोकेश चन्ने,छविल रामटेके,अोम आगलावे,
साकोली एस टी आगार प्रमुख गौतम शेंडे,बि एन डहाके, नामदेव कानेकर,आरु आगलावे,
सामा वन अधिकाऱी विभाग साकोली विलास बेलखोडे रेंगेपार कोहळीचे यांचे लोकेश गायधने कर्मचारीचे ,सहकार्य लाभले. माँस्कचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जपली.तलावावर वॄक्षारोपण करतांनी व सावलीचे उपसरपंच सचिन बागडे,यांचा वॄक्षभेट करून स्वागत करण्यात आला .”६ जून एकच धुन “शिवराज्यभिषेक” साजरा करत या” शिवस्वराज्यची माहिती प्रा.अशोक गायधने,यांचे वतीने शिवाजीराजे व पर्यावरणा संबंधी नाते स्पष्ट कंले.व छञपती च्या विचारांना रयतेप्रति स्वायत्ता व राज्य हे जनतेला सुख समाधान देण्यासाठी स्थापण्याची कल्पणा विषद केली.ही माहिती सावरी येथील श्मशान भूमित देण्यात आली .