सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा
प्रतिनिधी भ़ंडारा
भंडारा:-( ५ जून) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग दि १ जुन संदर्भीय पञकाथील आदेशा नुसार व विभागीय आयुक्त कार्या लय सर्व,तसेच मुख्य कार्य कारी अधिकाऱी सर्व यांना जारी केले ल्या आदेशीत पञाचे अनुसंघाने
भगवा – स्वराज्य ध्वज संहिता- ध्वज हा उच्च प्रतिचे सेंटीन असलेली भगवी जरी पताका असावा. ध्वज हा ३ फुट रुंद आणि ६ फुट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदीपेक्षा दुप्पट असावी.. ध्वज ना हा जिरेटोप,सुवर्णहोन,जगदंब तलवार,शिवमुद्रा वाघनखे,ह्या छञपती शिवमहापंच शूभचिन्हां नी अलंकॄत असावा. शिवशक राजदंड स्वराज्य ही गुढी “६ जून साकाळी ९ वाजता,सर्व ग्रां प ,पं संमित्या,जिल्हा परिषदामध्ये सर्व साजरा करावे. शिवशक राजदंडा वर भगवा स्वराज्यध्वज ,बांधुन घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्तापित सत्ता पालथा करून स्वराज्याचा सार्वभौम मंगलकलश रयतेच्या झोळीची रिता करून रयतेची झोळी, सुख ,समॄध्दी ,समता,व स्वातंञ्याने भरलेला म्हणुन शिवशक राजदंडावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा “सुवर्ण कलश”बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी हे अष्टांगासाठी लिहुन घ्यावा.लावाव्या तन्दत पुष्पहार
,गाठी,आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात सरळ स्वराज्यगुढी उभी करावी
राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत साजरा करावा व कार्यक्रमाची सांगता करावी. सूर्यास्ताला राजदंड स्वराज्युढी खाली घ्यावी . व भगवा स्वराज्य व्यवस्थीत घडी घालून ठेवावा असे स्वराज्यध्वज सुरक्षेच्या बाबतीत ,नियम धोरण आखावे अशा प्रकारचा ” प.खं. जाधव’ उपसचिव,महा शासन यांचे पञ शासकीय निमशासकीय संस्था कार्यालय विभागांना प्रसिध्दीस जारी केले आहे.