परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर
पांढरकवाडा :शहरात दिवसेन दिवस अवैध व्यवसायिकांनी आपलें साम्राज्य ऊभे केलें आहें ,आम्ही हफ्ते वाटुन अवैध व्यवसाय चालवितो आमचे कोणिच काहि वाकडे करु शकत नाहीं असें अवैध व्यवसायिक उघडं पणे बोलत आहे . आता सर्व सामन्य नागरिकांना प्रश्न पडतं आहें की हें हप्ते घेणारे कोन ??शहरात गांजा ,जुगार, तस्करींत प्रमुख्याने वाढ झाली आहें, थातुर मातुर कारवाई सुध्दा होत आहें .मात्र मोठें मासे अद्यापही मोकाट फ़िरत असून त्यांच्या वर कधी कारवाई होईल अशे प्रश्न जनतेतुन दबक्या आवाजात विचारले जातं आहें . व सदर आव्हाहन जिल्हा पोलिसांनी स्वीकारून वेळीच अवैध व्यावसायिकांवर अंकूश न लावल्यास शहरात गुहेगारी टोळ्यांच्या आपसी स्पर्धे मुळे गँगवॉर, मर्डर च्या घटना वाढण्याची संभावना निर्माण होऊन शांतता आणी सुव्यवस्तेचा प्रश्न उदभवू शकतो .या मुळे एलसीबी प्रमुखांनी सुध्दा पांढरकवडा परिसरात विशेष लक्ष्य देण्याची गरज निर्मान झाली आहें .









