नरेन्द्र राऊत
तालुका प्रतिनिधि आर्णी
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चींता साहेब यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान व निर्देश दिली आहे की नागपूर ईथे घडलेल्या घटनेची पडसाद यवतमाळ जिल्ह्यात घडू नये यांची दक्षता मनून जनतेला आव्हान करतात की कोणत्या ही समजतील जनतेच्या भावना दुख्विनाऱ्या किंवा दोन समजा मधील तेडे निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह संदेश, फोटो किंवा ध्वनिफीत कोणतीही शहानिशा न करता प्रसारित करू नये किंवा कोणत्याही खोट्या अफवा पसरवू नये जनेकरून त्यामुळे दोन समजा समजा मध्ये तणाव निर्माण होतील अश्या प्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह मजकूर किंवा ध्वनिफीत अढळल्यास संबंधित इसमास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली कायदेशीर कार्यवाही करण्यात येइल तसेच जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त केला असून सर्वत्र पोलीस दल सतर्क आहे तसेच सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहे तरी अशी कोणत्याही प्रकारची पोस्ट किंवा संदेश, ध्वनिफीत अधळल्यास संबंधित ग्रुप अडमिन यांना जबाबदार धरून महाराष्ट्र पोलीस कायदा व भारतीय न्याय संहिता याप्रमाणे कार्यवाही केली जाईल याची संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी .


