मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/होप फॉउंडेशन सिरोंचा आनि जाफ्राबाद अंगणवाडी क्र-1 यांचा संयुक्त विद्यामाने कार्यक्रम सपन्न -सहकार्य :-श्रीमती सपना बापू वारसागंडी-अंगणवाडी सेविका (जाफ्राबाद क्र-1)डाँ डि.सी मुंडे सर, सामुदाय आरोग्य अधिकारी CHO-जाफ्राबाद कु से कौशल्य नैताम आरोग्य सेविका जाफ्राबाद-उपकेंद्र उपकेंद्र.कु.भारती थाटे आरोग्य सेविका जाफ्राबाद उपकेंद्र.श्रीमती लक्ष्मी निदूरी-आशा वर्कर जाफ्राबाद होय फांउडेशन सिरोंचा चे संचालक भी नागेश मादेशी यांचा सहकार्याने अंगणवाडी केंद्र जाफ्राबाद क्र-1 येथे 10 स्तनदा मातेला व 7 गरोदर मातेला प्रत्येका 10 स्तनदा मातोला प्रोटीन पाउडर व 7 गरोदर मानेला मल्टीविटामिन सिरप असे एकूण 17 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. श्री.डॉ.डि. सी. मुंडे सर यांनी. सदर कार्यक्रमात गरोदर माता व स्तनदा मातेचा प्रोटीन पाउडर व मल्टीविटामीन सेवनाबाबत व आरोग्य विषयो मार्गदर्शन केले- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री बापू बारसागंडी यांनी केली.


