सिंचन विहिरीचे 30 प्रस्ताव प्रलंबित प्रकरण
निलेश सोनोने ग्रामीण प्रतिनिधी पातुर
पातुर पंचायत समिती अंतर्गत खे ट्री ग्रामपंचायत मार्फत दीड वर्षांपूर्वी 30 सिंचन विहिरीचे प्रस्ताव पातुर पंचायत समितीमध्ये प्रलंबित असल्या प्रकरणी सरपंच जहूर खान व लाभार्थी शेख तनवीर मो निसार शेख नूर.खान यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती अखेर ती याचिका उच्च न्यायालयाने दिनांक 20 फेब्रुवारी रोजी स्वीकारली आहे त्या याचिकेवरून उच्च न्यायालय लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांना नोटीस पाठवून जबाब मागविणार आहे लाभार्थ्याची निवड करण्यासाठी खेट्टी इथे ग्रामसभा आयोजित करून तीस लाभार्थ्यांची यादी तयार करून पातुर पंचायत समितीमध्ये सादर करण्यात आली होती परंतु पंचायत समितीचे कार्यक्रम अधिकारी रितेश सोनवणे यांनी पैशाची मागणी केली पैशाची मागणी पूर्ण न केल्याने दीड वर्षापासून सदर केलेले 30 सिंचन विहिरीचे प्रस्ताव प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्या बाबत खेटरीच्या सरपंच सह ग्रामस्थांनी थेट नागपूर उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली असून ती याचिका न्यायालयाने स्वीकारली असून त्या याची के वरून लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यावर काय कारवाई होते याकडे खे ट्री वासियांचे लक्ष लागले आहे. काच्या लाभासाठी ग्रामस्थांची न्यायालयात धाव सिंचन विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सरपंचाने ग्रामसभा घेतली प्रस्ताव घेऊन पंचायत समितीमध्ये सादर केले परंतु पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने दीड वर्षापासून 30 विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने सरपंचासह ग्रामस्थांना न्यायासाठी न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे लाभ घेण्यासाठी आर्थिक पैशाची उधळपट्टी होणार असल्याचे निश्चित आहेप्रतिक्रिया पातूरपासूनचे कार्यक्रमाधिकारी रितेश सोनवणे यांनी विहिरीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पैशाची मागणी केली पैशाची मागणी पूर्ण न केल्याने दीड वर्षापासून हेच परस्परे 30 सिंचन विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहे त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ती याची का न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी स्वीकारली असून न्यायालयाच्या निकालाकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे. सरपंच जहूर खान











