प्रहार जनशक्ती पक्ष पातुर तालुक्यात ठिकठिकाणी टाळी वा थाळी आंदोलन
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
दिनांक 20/05/2021 गुरवार दिवशी मा.राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शुभम थिटे, दत्ता सुडोकार यांच्या नेतृत्वाखाली पातुर तालुका येथे विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली त्यापैकी पिंपळखुटा सर्कल प्रमुख डाॅ राम मुके सस्ती सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर चौके चांन्नीशाखा अध्यक्ष राहुल ताले उमरा शाखा अध्यक्ष मंगेश इंगळे, मळसुर शाखा अध्यक्ष ललित देवकते पिंपळखुटा शाखा अध्यक्ष अंकुश बुंधे ,चतारी शाखा अध्यक्ष अमित सरदार, चरणगाव शाखा अध्यक्ष अविनाश देशमुख, सावरगाव शाखा अध्यक्ष गोपाल राठोड, ,गावंडगाव शाखा अध्यक्ष निलेश कांबऴे, योगेश राठोड राहेर शाखा अध्यक्ष श्याम काळे, प्रशांत बेलोकार व विवध पद अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये टाळी थाळी करण्यात आले.