महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता देवळी जि वर्धा येथील 22/2/25रोजी शनिवार वसतीगृहात भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आज कार्यक्रम अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अशोक जाधव सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एफ राठोड अधिक्षीका मॅडम यांनी केले सर्व प्रथम मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वसतीगृहातील कर्मचारी बांधव तथा विद्यार्थीनींनी सर्व उपस्थित होते सविस्तर संस्थापक तथा सचिव यांनी आजचा भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांन पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले स्वतंत्र सेनानी होते, लेखक, राजकीय संघटनेत मोठ्या प्रमाणावर पकड होती भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून पहिले अल्पसंख्याक समाजातील एक मेव नेते होते राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो लोकांना माहिती देण्यात येत असेल त्यामुळे लोक सोबत जोडले जातात असल्याचे सांगितले व्यसनमुक्ती सल्ला,प्रचार,बदल मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध योजना बदल माहिती देण्यात आली, जल ही जिवन,बेटी बचाव, बेटी पढाओ, शिक्षण हक्क कायदा बदल माहिती दिली,एड्स जनजागृती बदल, महीला स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण , सर्व आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक एक झाड लावून आपले वाढदिवस साजरे करावेत यासाठी माहिती दिली, बाबतीत माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थीनींनी या बदल सविस्तर माहिती दिली तसेच त्यात संचलीता कुंडे,कस्तुरी मडावी, आस्था साठे, किर्ती कुसवा, श्रावस्ती भगत, श्रावणी डोंगरे, साक्षी पिपराडे, या मुलींचे भाषणे झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्हि बी जाधव यांनी केले संस्थेचे पदाधिकारी व वसतीगृहातील स्वयंपाकी व चौकीदार कर्मचारी बांधव हे उपस्थित होते.


