आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
खतगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय खतगाव येथे साजरी श्रीमान बाळासाहेब पाटील खतगावकर यांचे हस्ते पुष्प पुजन केले राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विषयी माहिती सांगण्यात आली. खतगाव येथील उपस्थित सरपंच प्रतिनिधि मल्लेश पेटेकर, मारोती हाज्जापुरे ,संभाजी चिंतले, बाबुराव चिंतले, बाबुराव पेटेकर,शेषेराव शेषेराव ईबीतदार संतोष पाटिल, बालाजी गिरी , साहेबराव वाघमारे सामाजिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.


