मारोती एडकेवार सर्कल: प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी : हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे, वृक्षप्रेमी शिक्षक, माननीय गेंदेवार सरांचं राज्यस्तरीय शिक्षक सेनेच्या, अधिवेशनात गेंदेवार सरांच्या वृक्षरोपण व सामाजिक कार्याची, दखल घेऊन शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर साहेब, यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आले. व त्यांच्या कार्याचे अहवाल, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब. यांना गेंदेवार सरांनी सपृद्ध, केले उपस्थित, खासदार दी.ना.पाटील साहेब, माजी आमदार रमेश कोरगावकर,राज्य अध्यक्ष विठू भाऊ चव्हाण सर, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील आंबुलगेकर सर, जिल्हा पदाधिकारी अविनाश चिद्रावार सर, विभागीय पदाधिकारी बाळासाहेब राखे सर, होते. गेंदेवार सरांचं कार्य हे बिलोली तालुक्यात, त्यांनी अनेक गावात, व शहरात वृक्षरोपण करणे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहित्य पुरवणे,अपंग वृद्ध व गरीब कुटुंबांना सहकार्य करणे,हिप्परगा थडी, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक. म्हणून चांगल्या प्रकारे त्यांचे सामाजिक कार्य लाभत आहे,त्यांचं हिप्परगा थडी येथील नागरिक व पत्रकाराकडून त्यांना शुभेच्छा.

