निलेश सोनोने
ग्रामीण प्रतिनिधी पातुर
पातुर : तालुक्यातील अति दुर्गम भागातील वंदे व. येथे जाण्यासाठी प्रमुख रस्त्याची अतिशय दैनंदिन अवस्था झालेली दिसत आहे वनदेव येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्लांट व 13 गावाला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजनेमुळे त्या रस्त्याचे जड वाहनाची. वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय.होऊन उघडला आहे परिणामी परिसरातील व वंदेव येथील विद्यार्थी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे रस्त्याच्या दैनंदिन अवस्था अभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अनेक किरकोळ अपघाताची कारण रस्त्यावरील खड्डे झाल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे दुचाकी धारकांना मोठ्या. श्रेय तिने.व कसरतीने दुचाकी चालवायची लागत असल्याचे चित्र आहे गेल्या अनेक वर्षापासून वंदेव वासियां कडून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे परंतु गेल्या अनेक मागण्या प्रलंबित असून मागणी धूळ खात आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी वंदेवसह परिसरातील जनतेकडून होत आहे.


