तुकाराम पांचाळ
ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद : करखेली येथील श्री नागनाथ शंकरराव शंकरवार यांची ओबीसी बाराबलुतेदार तालुका प्रमुख म्हणून त्याची निवड करण्यात आली व त्यांना शिवसेना ओबीसी बराबलुतेदार राज्य समन्वयक .आज बाळासाहेब भवन शिवसेना मुख्य कार्यालय मुंबई येथे निवड करण्यात आली श्री शंकर नागनाथ शंकरवार हे करखेली ता. धर्माबाद जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असून त्यांची ओबीसी बारा बलुतेदार तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती श्री अजय जाधव शिवसेना ओबीसी 12 बलुतेदार राज्य समन्वयक व पलांडे साहेब शिवसेना नेते राजकुमार श्रीराम महाराज व नांदेड जिल्हा प्रमुख प्रा. मेरसिंग आर .पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्याच स्वागत करण्यात आले