रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
दि.25 ऑक्टोबर 2024 रोजी विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा ह्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पार पडल्या यामध्ये सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडच्या विद्यार्थ्यांने अप्रतिम कामगिरी करत रोप्य पदक मिळवले आहे वयोगट 17 मध्ये सुमित हागे याने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून रौप्य पदक प्राप्त केले
या यशाचे श्रेय ते आपले आई – वडील, संस्थाध्यक्ष नवनीतजी लखोटीया, प्रमोदजी चांडक, लुणकरण जी डागा, मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी, उपमुख्यध्यापिका निमिता गांधी, प्रभारी रवींद्र वसे, चैतन्य खारोडे , क्रीडा शिक्षक अनुप चांदणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात.


