शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
पाचवी चे 35 व आठवीचे 11 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र.मानवत : मानवत तालुक्यातील पी.एम.श्री. जि. परिषद के.प्राथमिक शाळेची महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 46 विद्यार्थीची निवड झालेली आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये जि. प.के.प्राथमिक शाळा ही एकमेव शाळा आहे ज्या शाळेच्या एकूण 46 विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेमध्ये झालेली आहे. माध्यमिक शिष्यावृती परीक्षा इयत्ता आठवी 11 विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षेमध्ये निवड झाली आहे. तसेच इयत्ता पाचवी च्या 35 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली होती. या मध्ये इ.पाचवीतील विद्यार्थी1)हर्षदा दीपक अंबुरे -172, 2)शिवम शंकर शिंदे-196, 3)रोहित संजय कुऱ्हाडे -166,4)केतकी संदीप पवार -200, 5)जय नारायण कोरेबैनवाड -142, 6)रामेश्वर भागवत शिंदे -124, 7)श्लोक शाम लिपारे-224, 8)शिवम राम दगडू -210, 9)अंजली शिवाजी सोरेकर-146,10)साक्षी रामेश्वर दहे -130,11)संयोगिता अभय दहे -150, 12)सांस्कृती सुभाष ढालकरी -154,13)नम्रता नवनाथ माकुडे-158,14)निधी विवेक देवशेटवार -212,15)गजानन गोविंद पौळ-220,16)गुंजन मिलिंद राक्षे -122, 17)अपूर्वा रामा गोलाईत -200, 18)आराध्या धनंजय कोंडावार -140,19)मुकुंदराज कैलास चव्हाण -132,20)चैतन्य गणेश बोलेवार -190,21)रणवीर सत्यशील धबडगे -146,22)दुर्वा अनंत दहे -170,23)विधी मारुती सहजराव -156,24)साक्षी रामेश्वर दहे -130,25)अर्णव अजित खारकर-186,26)प्रथमेश मोहन लाड -144,27)ओम किरण गौल-222,28)झियान जाफरखान पठाण-174, 29)रामेश्वर हरिभाऊ ढाकरगे -220, 30)पृथ्वीराज बालासाहेब चव्हाण -146,31)शिवम गणेश म्हस्के -220, 32) राजवीर सत्यशील धबडगे -186, 33)अथांग सागर उमाप -188,34)वसुंधरा मुंजाभाऊ सुरवसे -128,35)रुद्र गजेंद्रकुमार गोल्डे -134. इयत्ता आठवीचे विद्यार्थी1)अजिंक्य श्रीराम दहे -168, 2)महारुद्र रामा रोडे -158, 3)सागर काशिनाथ अवधूत -158, 4)महेश तुळशीराम सोळंके -152, 5)सरस्वती दत्तराव पिंपळे -156,6) साक्षी बालासाहेब रोडे -168, 7) गौरी गोविंद पौळ -182,8) वैभवी सुरेश हेडे-152, 9) नागेश सखाराम देवकाते-154 10) रेणुका आनंद गोरे -146, 11) वेदांत श्रीराम पक्वाने -162. सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षणाधिकारी संजय ससाणे साहेब ,शा. व्य. स. अध्यक्ष मोहनराव लाड, गटशिक्षणाधिकारी राठोड साहेब,केंद्रप्रमुख शिरीष लोहट सर, मुख्याध्यापक, गोरोबा बनसोडे काका यांनी अभिनंदन करून, पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.