अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
आज कंचनपुर येथे सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य दुतीय वर्धापन दिनानिमित्त व आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद शाळा कंचनपुर व स्वर्गवासी नागोराव जी चोरे विद्यालय श्री गजानन महाराज मंदिर व समाज मंदिर वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आकाश शिरसाठ तसेच सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष महेंद्र गाढवे तसेच तालुका अध्यक्ष सरपंच अमोल फले उरळ येथील ठाणेदार अनंतराव वडतकर हे उपस्थित होते तसेच गावातील सरपंच उपसरपंच सदस्य गण व प्रतिष्ठित नागरिक हे या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन गावातील उपसरपंच शिवशंकर पाटील तसेच सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी केले, तसेच अंगणवाडी समाज मंदिर व्यायाम शाळा याचीसुद्धा भूमीपूजन करण्यात आले.










