गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक मुंबई आग्रा हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 असलेल्या हायवे रोडवरून ओव्हर लोड वाहतूक होत असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळ ट्राफिक मोट्या प्रमाणात जाम होत आहे. आणि उड्डाणं पुलाचे काम पण संथ गतीने सुरु असल्यामुळे छोटया मोठया वाहतूक होण्यासाठी वाहन धारकांना फार त्रास सहन करा लागत आहे. आणि आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आणि त्या हा मेन चौक असल्यामुळे मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहतूक होते परंतु त्या ठिकाणी पोलीस ही पण दुर्लक्ष करीत असल्यामुळे आणि त्याच ठिकाणी गुरुवारी बाजार चा दिवस असल्यामुळे तर वाहतूक चा पूर्ण खेळ खंडोबा होत आहे. आणि त्यामुळे वाहणाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असत. आणि आता तरी या वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिक करत आहे.