सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-(८ मे)शासन निर्णय व वन विभाग व महशुल विभाग क्र.डब्लु एल पी १२१९ प्र .क्र.३३२ फ १ दि ८/७/२० च्या वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ६ (१) (ड) नुसार वन्यजीव सरंक्षणाशी संबंधीत अशासकीय संस्थेतील ३ सदस्य व कलम (६) १ (ड) नुसार ,पर्यावरण संरक्षणाशी संबंधीत १० अशासकीय ज्यापैकी दोन अनुसूचित जमाती यांची नेमनुक करने आवश्यक आहे .वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ कलम ६ च्या इ नुसार अनु जमाती सदस्य निवडीची प्रक्रिया विचाराधिन होती त्यानुसार रोहिदास नामदेव डगळे यांची नियुक्ती उपसचिव गजेंद्र नरवने महशुल व वन विभाग मा सरकार घोषित केल्याचे अधिकॄत केले आहे हि निवड ३ वर्षाकरिता राहील त्यांचे निवडीमुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली शाखा भंडारा गोंदिया तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष
एस जी पंधरे ,पर्यावरण मिञ बहुउदे्देशीय संस्था भारत यांनी अभिनंदन केले आहे

