डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :- आनंद नागरी अर्बन पतसंस्थाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य हरिकिशन शर्मा यांचे वडील रामप्रसाद शर्मा वय 92 यांचे सेलू येथील बन्सीलाल नगर येथे वृधपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंड, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार वैकुंठ धाम सेलू येथे करण्यात आले आहे . या वेळी परिसरातील नातेवाईक, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.