सत्यपाल वाघमारे
तालुका प्रतिनिधी खेड
चाकण : येथील ज्ञानवर्धिनी विद्यालय व स्व. सुरेशभाऊ गोरे विद्यालय या शाळेने दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे
या शाळेचा निकाल
99.28 % लागला आहे
तसेच भामा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा निकाल 91.42 टक्के लागला
शाळेतून प्रथम क्रमांक ईशांत राहणे याने मिळविला याला 95 टक्के गुण मिळाले द्वितीय क्रमांक श्रावणी काशीद हिने मिळविला तिला 94.40% गुण मिळाले तर तिसरा क्रमांक शामल शुभ श्री हीने मिळविला तिला 92.40 टक्के गुण मिळाले
सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक मुख्याध्यपिका , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे
सन्माननिय संचालक मंडळ
स्व.गुलाबराव गोरे प्रतिष्ठाण,चाकण
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाण खेड तालुका यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले