पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ : बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने चोरांचे फावत आहे. बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी लग्नात नवरी मुलीस देण्यासाठी आणलेले तीन लाखांचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली असुन या घटनेची चौकशी सुरू असताना... Read more
सतीश पाचपुतेतालुका प्रतिनिधी अकोले अकोले : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने अकोले पंचायत समितीच्या सभागृहात आमदार डॉ किरण लहामटे यांचे अध्यक्षतेखाली सन 2023- 2024 या वर्षातील खरीप हंगाम पूर्वतयारी नियो... Read more
पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ : आर्णी तालुक्यातील पहूर नस्करी या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी थेट ग्रामसभेत सरपांच्यावर अविश्वास ठराव मांडला असून दि.२/५/२०२३ रोजी तहसील कार्यालय आर्णी याच्या सेवेशी निवेदन सादर केले. महाराष्ट्र ग्रामपंच... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : शहरातील पारमिता बुध्द विहार महाविर नगर येथे दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा यवतमाळ अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीनिमित्... Read more
विजयकुमार गायकवाडतालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर : पारधी बांधव आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे पुणे लोहमार्ग येथील पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी इंदापूर तालुक्यातील डिकसळ या... Read more
संतोष भरणेग्रामिण प्रतिनिधी इंदापूर इंदापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुका संघटक यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर यांच्या शिफारशी नुसार पुणे जिल्हाचे पालकमंत... Read more
पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ : ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षात ७५ हजार पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून.त्या अंतर्गत ग्रामविकास विभागातील राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषदांमध्ये भरण्यात येणार आहे. त्यानुसार यवतमाळ जि... Read more
सखाराम पोहिकरतालुका प्रतिनिधी गेवराई गेवराई : तालुक्यातील शिराळा येथील स्वस्त धान्य दुकानदार राशन कार्ड धारकांकडून बायोमेट्रिक मशिनवर अंगठे घेवुन त्यांना धान्य न देता आरेरावी व दागिरी करत असल्याची गंभीर बाब स्थानिकांनी वंचित बहुजन आघाडी गेवराई त... Read more
सचिन उबाळेतालुका प्रतिनिधी महागाव महागाव : तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे व जीवन पांडुरंग आंडगे यांच्या शेतात जाण्यासाठी असणारा पांदण रस्ता तात्काळ खुल्ला करून द्या व शेतात कोणतेही वाहन जात नसल्यामुळे त्यांचा ऊस अघाप ह... Read more
शेगाव : राज्यातील मोठ देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकार कडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक,अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकरवर उभारणी केली होती. आनंद सागरमुळ... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ : ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मुंबई मधील जनतेची अहोरात्र सेवा बजवणाऱ्या कर्मचारी वर्गाचा मान सन्मान कार्यक्रम मा. कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित क... Read more
अशोक गायकवाडग्रामीण प्रतिनिधी ढाणकी ढाणकी : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन महावितरणाच्या अमरावती परिमंडळात उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर परिमंडळातील गुणवंत कामगार... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ : 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. सविस्तर वृत्त असे की पुसद तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचा 63 वा महाराष्ट्र दिन साज... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीनिमित्त पारमिता बुद्धविहार महावीर नगर येथे... Read more
पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसला असून शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सालोड या गा... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे पुणे : पाटस तालुका दौंड येथे पहिली दौंड तालुका केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय उत्साहात आणि दिमाखात.नुकतीच पार पडली पै .तुषार डुबे यांने पहिला दौंड तालुका केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन मा... Read more
सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : दि 1मे महाराष्ट्र दिन 63व्या वर्धापनाचे औचित्य साधून , मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतुन संकल्प ,निरोगी महाराष्ट्राचा वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळा... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे पुणे : दौंड शहरात भिमनगरमध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोई होत असल्याने आज दिनांक: 02 रोजी नगरपालिका दौंड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) दौंड शहर अध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे यांनी दौंड नग... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आर्य वैश्य समाजाची कुलदैवत श्री कन्यका परमेश्वरी वासवी माता जयंती सर्व समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कर... Read more
सतीश पाचपुतेतालुका प्रतिनिधी अकोले अकोले : राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार अकोले येथील जेष्ठ विधिज्ञ मंगलाताई हांडे यांना जाहीर झाला असून त्यांना १ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धाप... Read more