अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे अकोल्यातील कंचनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त स्थानिक नागरिकांनी कोविड-19 लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरणाची मोहीम राबविली. कोविड नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडलापं... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:- शिवसेना-युवासेना हिवरखेड तर्फे ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन शिक्षण पद्धती फायदेशीर आहे की नाही या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात अजिंक्य महेंद्र कराळे... Read more
पठाण जैदतालुका प्रतिनिधि औसा औसा लातुर : दि 17 सेप्टेंबरऔसा तालुक्यातील हासेगाव मध्ये श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ज्ञानसागर विद्यालय हासेगाव मध्ये दि . 17 सेप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला . मराठवाड़ा... Read more
उपमुख्यमंत्री अजित पवार जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर दि.17.09.2021कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलांना एकटे पडू देणार नाही व त्यांचे संसार सावरण्यासाठी या भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र शासन उभे राहील.त्य... Read more
महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड अंबड दि.17 अंबड तालुक्यातिल आलमगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे आवचित्त साधून मिशन कवच कुंडल अंतर्गत 200 लसीचे डोस देण्यात आले ग्रामीण भागातील लोकांना वेळो वेळी शेत वस्तिवर जाऊन लोकांना लसी बदल माहिती देण्... Read more
अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे निंबाफाटा:- बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या निंबाफाटा येथे उरळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली निंबाफाटा येथे गणेश विसर्जना निमित्त रुट मार्च काढ... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला ग्राम शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघात कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. डी. व्ही. चहाकार यांनी केले. न्यायाधीश एम. बी. पठाण साहेब अध्यक्ष त... Read more
पातुर येथील समता परिषद तसेच माळी युवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव साजरा.. अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे संपूर्ण आरोप एसीबी मुख्य न्यायालयाने फेटाळून ओबिसी नेते छगन भुजबळ याची यामधून मुक्तता केली संपूर्ण ओबीसी समाजामध्य... Read more
शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता रस्त्यावर करावी लागली रोवणी. रस्त्यावरील जीवघेणे खड्यामुळे नागरिकांना ञास. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/अहेरी:- अहेरी – महागाव मुख्य रस्त्यापासून वांगेपल्ली-तेलंगाना जाणाऱ्या रस्... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.१७:-राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात नुकतेच निवे... Read more
दिपक पगारेशहर प्रतिनिधि, औरंगाबाद दि.17 सेप्टेंबरमराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये1)औरंगाबाद2)नांदेड3)परभणी4)बीड5)जालना6)लातूर7)उस्मानाबाद व8) हींगोली... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.17:-डॉं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कृषिदूत ऋतू पेटकर हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत भद्रावती तालुक्यात कोंढा... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.17:-ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी ऋतु सिद्धार्थ पेटकर हिने शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया बाबतमार्गदर्शनदिले.विद्यार्थिनींनी शेत... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुर : येथिल स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण पातुर व्दारा संचालित स्व.विनायक राखोंडे स्मृती गणेशोत्सव मंडळ, कान्होबा चौक पातुर व राखोंडे परिवारांनी आपल्या गणपती समोर साकारला भारत की आझादी का अमृत महोत्सवाच... Read more
द प्रोफेशनल करिअर अकॅडमी व साथ सेवक फाउंडेशन चा अनोखा स्तुत्य उपक्रम.. अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर – दि : 16/09/2021 रोजी जागतिक ओझोन दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून तसेच पर्यावरणाची होणारी हानी व त्यामुळे होणारे दुष्परिणाम लक्... Read more
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व 12 गावातील नागरिकांचा ईशारा. आलापल्ली उपवनसंरक्षकांना दिले निवेदन. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/आष्टी- गडचिरोली जिल्हातील आष्टी परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याने कहर माजविला या पर... Read more
आमदार कृष्णा गजबे यांनी दिले जिल्हाधिका-यांना निवेदन सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाघाने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला असुन सदर वाघांस मानवी रक्ताची चटक लागल्याने आणखीही अ... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली आष्टी/गडचिरोली – महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांनी व महात्मा फुले समता परीषदेने, घटनेने दिलेले ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे, अशी मागणी केलेली होती. त्यासाठी निवेदने दिलीत, आंदोलने केलेत. त्याचे... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर दि.१६ सप्टेंबर रोजी चिखली येथील पत्रकार समाधान गाडेकर वृत्तसंकलनासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दमदाटी व धक्काबुक्की केलेल्या उपपोलीस निरिक्षक निलेश शेळके व पोलीस कॉ दीपक वायाळ यांच्यावर क... Read more
-विनोद बोरेंच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली बोरे गाववासिय-स्वप्नपूर्ती मिडिया परिवाराचा उपक्रम सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा राजकारणात सक्रीय असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. सुनिल पाटील तिफणे यांच्या हस्ते विद्य... Read more