महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड दि.17 अंबड तालुक्यातिल आलमगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे आवचित्त साधून मिशन कवच कुंडल अंतर्गत 200 लसीचे डोस देण्यात आले ग्रामीण भागातील लोकांना वेळो वेळी शेत वस्तिवर जाऊन लोकांना लसी बदल माहिती देण्यात आली यविळी ग्रामपंचायत ने तसेच सकाळी १० वाजता सुरवात झाली मोट्या प्रमाणावर गावातील महिला व पुरुषानी लस घेतली सरपंच खरात उपसरपंच शिवाजी गोन्ठे बाबासाहेब खरात ग्रामपंचायत क्रमचारी रामेश्वर गोन्ठे गोकुळ खरात हनुमान भरती ग्रामसेवक खरात ग्रामपंचायत सदस्य यशोदा शिंदे संतोष बर्गे दोरका शेळके बळीराम शेळके चंद्रभागा भिसे हिरा शेळके तसेच माजीसरपंच शिवनाथ बर्गे जय संताजी बहूदेशिय सेवा भावी संस्थेच्या सचिव सविता बर्गे पत्रकार महेश बरगे इत्यादी उपस्तित होते