पातुर येथील समता परिषद तसेच माळी युवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव साजरा..
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे संपूर्ण आरोप एसीबी मुख्य न्यायालयाने फेटाळून ओबिसी नेते छगन भुजबळ याची यामधून मुक्तता केली संपूर्ण ओबीसी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ठिक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे पातुर शहरातही आनंदोत्सव हा समता परिषद तसेच माळी युवक संघटनेच्यावतीने संभाजी चौक पातूर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करूण ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्तते मुळे मिठाई वाटप करण्यात आली यावेळी प.स माजी, सभापती बालू उर्फ अनंता बगाडे, शिवसेना प.स गटनेते अजय ढोणे, समता परिषद चे गजानन बार ताशे प्रवीण इंगळे चंद्रकांत बारताशे जिल्हा अध्यक्ष माळी युवक संघटना अकोला मंगेश भाऊ गाडगे, गणेश सांगळे
शिर्ला ग्रामपंचायतचे सदस्य सदस्य सागर कढोणे माळीयुवक संघटनेचे जिल्हा महासचिव जीवन ढोणे, डॉ टि एम ढोणे, अनिल निमकंडे, समता परिषद जिल्हा सचिव परशराम बंड, बाळु भाऊ उगले , विजय हिरडकार सदानंद पाटील मधुकर निमकांडे कार्यक्रमाचे आयोजन माळी युवक संघटनेचे शहराध्यक्ष डीगांबर फुलारी व पंकज वालोकार यांनी केले पत्रकार देवानंद गहिले व किरण कुमार निमकंडे यांची उपस्थिती होती











