किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला अकोला: १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त झालेल्या राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी रविवारी विदर्भ जुनी पेन्शन कृती समितीच्या वतीने सदर मागणी शासनाने सोड... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगाव मालेगाव : तालुक्यातील ग्राम अमानवाडी येथे नवदुर्गा उत्सव मंडळ व आम्ही रुग्णसेवक या ग्रुपच्या वतीने दि. 10 ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमनवाडी गावातील 40 रक्तदात्यांनी रक्तद... Read more
पवनसिंग तोडावतग्रामिण प्रतिनिधी अंधानेर कन्नड : राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने तेलंगना राज्यात विक्री होत असलेले मात्र महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मध्यसाठ्यावर कारवाई करून दहा लाखा पेक्षा जास्त किंमतीचा दारू साठा जप्त क... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:- तेल्हारा येथील पुरुषोत्तम पांडुरंग इंगळे या माथेफिरू इसमाने ह भ प श्री विठोबा महाराजांना केलेल्या महाराणी बद्दल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सर्व भाविक भक्तांनी तेल्हारा... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : मानव विकास परिषद पदी अमोल विजयराव जाधव रा मादणी ता मेहकर जिल्हा बुलढाणा यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करून मानव विकास परिषद म्हणजे शोषित श्रमिक पोलिस कोठडीत मृत्यू बेकायदेशीर अटक शोषण गुलामगिरी दहशत मागसवर्... Read more
शेतात अहोरात्र कष्ट उपसून अन्न-धान्य पिकविणारी जगाची पोशिंदा आहेस तू… शिक्षणासाठी हालअपेष्टा सोसुन स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणारी क्रांतीज्योती सावित्री आहेस तू.. अन्यायाविरुद्ध पेटुन उठणारी समाजात क्रांती घडवणारी धगधगती मशाल आहेस तू… प्रत्येक... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर : तालुक्यातील पातूर शहरापासून अंदाजे 15 किमी अंतरावर असलेल्या धोदानी धबधबा येथील डोहात एका युवकाचा बुडून करून अंत झाल्याची घटना घडली आहे. पातूर तालुक्यातील अकोला-वाशीम रोडपासून गोंधळवाडी फाट्यापासून... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा – तेल्हारा शहरातील मिलिंद नगर येथे कोरोना लसीकरणाच्या शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडी मिलिंद मंडळ, आरोग्य विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या लसीकरणाला भरभरून प्रतिसाद मिळाला यावे... Read more
आत्महत्या पेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे आरोप … राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा – तालुक्यातील येणारा इंदिरानगर गावाचे आदीवासी शेतकरी सतीश सल्लम, पेंटीपाका चेक हद्दीतील येणारा शेतपरिसरात गेल्या अ... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगाव मालेगांव दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री दाहाल वजता अकोला वाशीम हायवेवर रोड वर रिधोरा गावात जवळ समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या धावत्या टिप्परला भीषण आग लागून टिप्पर घटनास्थळावर जळून ख... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर : येथिल सामाजिक कार्यकर्ते कालकथित समाधानजी बोरकर यांची मुलगी कवयित्री अँड. विशाखा समाधान बोरकर यांचा “बंदिस्त रूढीच्या विळख्यातून” हा मीरा प्रकाशन पुणे यांनी प्रकाशीत केलेला पहिला कवितासंग्रह... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा :- तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची झालेल्या दयनीय अवस्थे बद्दल तेल्हारा बार असोसिएशनने रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत जिल्हाधिकारी अकोला यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन रस्त्यांची दुरुस्तीची मा... Read more
बुलडाणा, दि. 9 – जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्यातील विकास कामांचे, निधी वितरणाचे नियोजन करीत असते. या मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुलभूत प्रश्न, समस्या सोडविण्यासठी निधीची तरतूद करण्यात येते. सदस्य आपआपल्या भागातील समस्या सोडविण्यासा... Read more
अकोला, दि.९ – राज्य विधीमंडळाची रोजगार हमी समिती सोमवार दि.११ ऑक्टोबर पासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या समितीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वा. जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्... Read more
अकोला, दि.९ – जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल सुरु करण्यात आले आहे. या अभियानात करावयाच्या लसीकरणास गति यावी यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी एका आदेशाद्वारे मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असून संबंधितां... Read more
अकोला, दि.९- ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पशुसंवर्धन विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकसंख्येची प्रथिनाची गरज भागविण्याची क्षमता अंड्यात असल्याने जनसामान्यांमधे ‘आ... Read more
अकोला,दि.९ – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १९९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९७ अहवाल निगेटीव्ह, दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर आज एका महिलेचा उपच... Read more
वाशिम दि.९ : राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी ८ ऑक्टोबर रोजी रिसोड येथील एस पी ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊन शेतीपयोगी विविध सयंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, त... Read more
वाशिम दि 9 : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून आज ९ ऑक्टोबर रोजी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रिसोड तालुक्यातील वाकद, मोठेगाव, बालखेडा व एकलासपूर येथे रिसोड येथील न्या.श्री कोईनकर आणि तालुका विधीज्ञ संघाचे सदस्य यांनी बालकांविषय... Read more
कोरोना_अलर्ट(दि. ९ ऑक्टोबर २०२१) वाशिम जिल्ह्यात आणखी एक नविन कोरोना बाधितमंगरूळपीर : शहरातील -१ *कोरोना बाधितांची सद्यस्थिती*एकूण पॉझिटिव्ह – ४१७५४ऍक्टिव्ह – ५डिस्चार्ज – ४११०९मृत्यू – ६३९ (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व ज... Read more