गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा – तेल्हारा शहरातील मिलिंद नगर येथे कोरोना लसीकरणाच्या शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडी मिलिंद मंडळ, आरोग्य विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या लसीकरणाला भरभरून प्रतिसाद मिळाला यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ.अशोक तापडीया,डॉ.राहुल सदाफळे, डॉ.संदिप इंगळे,वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष विकास पवार ,तालुका महासचिव अशोक दारोकार,जेष्ठ नागरीक शंकरराव पोहरकार, आनंद बोदडे पञकार, प्रविण पोहरकार शहर अध्यक्षा कल्पना हिवराळे, लखन सोनटक्के, एस.के.तायडे , हरिचंद्र बोदडे बाळकृष्ण बोदडे माजी सैनीक,दिलीप हिवराळे शामलाल बघ्घन, रोषन पाथरीकर, मिलिंद मंडळाचे संघर्ष बोदडे,अमोल दारोकार ,सचिन खिराडे सम्यक बोदडे, अक्षय दामोदर ,सुभाष सपकाळ अमर भारसाकळे,सुमेध गायगोळ सत्यपाल पचांग अजय हिवराळे, शेखर गवारगुरु ,गणु विरघट,आनंद हिवराळे माधव तायडे, शुभम निकाडे,स्वप्नील बोदडे, दिनेश बोदडे, तथा सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अशोक तापडीया डॉ. राहुल सदाफळे यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला