सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : मानव विकास परिषद पदी अमोल विजयराव जाधव रा मादणी ता मेहकर जिल्हा बुलढाणा यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करून मानव विकास परिषद म्हणजे शोषित श्रमिक पोलिस कोठडीत मृत्यू बेकायदेशीर अटक शोषण गुलामगिरी दहशत मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक मानव हक्काचे उलंघन शासकीय अधिकाराचा गैरवापर भांडवल शाहीकडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्व सामान्य संविधानीक मानवी हक्कांसाठी आम्ही प्रयत्न शिल आहोत.व सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद आवाज सामाजिक बांधिलकी निस्वार्थ वृत्ती आणि प्रामाणिक पना यामुळे मानव विकास परिषदला जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे.या महान कार्यास आपनास सहभागी करण्यास आम्हांस अत्यानंद होत असुन आपली बुलढाणा जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यात येत आहे.संस्थापक अध्यक्ष/राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर यांनी आपन आपल्या कार्यक्षेत्रात तन मन धनाने मानव विकास परिषदचा प्रचार प्रसार ही अपेक्षा बाळगून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देवून नियुक्ती करण्यात आली आहे.