मनीष ढालेग्रामीण प्रतिनिधी फुलसावंगी नुकतीच फुलसावंगी येथे पत्रकार संघाची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली.यामध्ये सर्वानुमते तानाजी शिंदे यांची अध्यक्ष, सद्दाम शेख यांची उपाध्यक्ष तर बाळु राठोड यांची सचिवपदी निवड करण्यात आली. येथे दर वर्षी नविन... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागांव :उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केल्या जाते.भगर खाल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहेत.भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजीलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो.ज्यामुळे फ्य... Read more
पवन ठाकरेग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर संग्रामपूर:जगभरातील आम्हा सर्व बौद्धांचे धार्मिकस्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन बुद्धगया येथे सुरु आहे.या आंदोलनास ऑल इंडिया पँथर से... Read more
दिपक केसराळीकरतालुका प्रतिनिधी बिलोली बिलोली नगर परिषदेत मोठया प्रमाणात अनागोंदी कारभार चालत असून अनेक भ्रष्टाचार व कर्मचाऱ्यांचे गैरव्यवहार लेखा परीक्षण अहवालात आढळून आला असून क दर्जाची नगर परिषद असलेल्या बिलोली नगर परिषदेची 42 च्या वर बँक खाती... Read more
संजय शिंदेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर शिव फाउंडेशन ही एक सामाजिक संघटना आहे. यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उपक्रम गरजूपर्यंत राबविण्याचे काम करत असते. शिव फाउंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही देखील वन्यजीवांना उन्हाळ्याच्या पाण्याची टंचाई... Read more
भगवान कांबळेजिल्हा प्रतिनिधी नांदेड माहूर – पवित्र रमजान महिना सुरू होत असून पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने उर्स महोत्सवात येणाऱ्या सर्व नागरिकांनी शांतता व सकार्याची भुमिका ठेवावी पोलीस प्रशासनाबरोबर आपली सुध्दा जबाबदारी आहे कायदा व स... Read more
आनंद मनवररायगड जिल्हा प्रतिनिधी पाली : दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे महाराष्ट्र समन्वयक व वरिष्ठ प्रशिक्षक देव गोसकी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी शाळा, चिवे, ता. सुधागड, जि. रायगड येथे मुलांसाठी उत्कर्ष योगा व मेधा यो... Read more
मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज सभागृहामध्ये दिनांक 23 2 2025 रोजी आकोट व तेल्हारा तालुक्यातील दिव्यांगांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री दिलीप... Read more
रितेश टीलावतजिल्हा प्रतिनिधी अकोला गतजन्मातील केलेल्या चुकांची शिक्षा भोगण्या करिता जन्माला येऊन भोग संपल्यानंतर देहत्याग करून वासनावशेषांने पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात जन्म घेऊन मृत्यू ग्रस्त होतात.अर्थातच मनुष्येत्तर प्राण्यांच्या जीव नात काहीच... Read more
भगवान कांबळेजिल्हा प्रतिनिधी नांदेड नांदेड – पैनगंगा नदी पात्रात शिवपुराण कथा सप्ताहात गरीब कुटुंबाचे विदर्भातील साकुर वासीयांनी आदर्श असा स्तुतीमय उपक्रम हाती घेतला असून भारुड कार श्री दत्ता संभाजी काकडे यांच्या नियोजनात पैनगंगा नदी पात्र... Read more
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.24 : अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती आणि अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी समाज भवन भद्रावती येथे ग्राहक आरोग्य जागरूकता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्या... Read more
निलेश सोनोने.ग्रामीण प्रतिनिधी पातुर पातुर पंचायत समिती अंतर्गत सुकळी येथे शासकीय जागा ग्रामपंचायतीने दोन भोगवटदाराच्या नावावर केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाली असून कारवाईसाठी पातुर चे गटविकास अधिकारी सुनीता इंगळे यांनी उपकार्यकारी अधिकारी यांच... Read more
केशव सातपुतेग्रामीण प्रतिनिधी लोणार लोणार : तालुक्यातील किनगाव जट्टटु येथील अखिल श्री स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्रामध्ये धोबी समाज बांधवांनाच्य वतीने संत गाडगे महाराजांची जयंती 23 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष... Read more
पवन ठाकरेग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे आज दि.21 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरच्या व्हाल मधे प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर... Read more
सुधारित अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागांव : गुंज ते मोहदी रोडवरील माळेगांव अंतर्गत असलेल्या शिपनदिवरील पुलाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे.या पुलाची पाहणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक या... Read more
भगवान कांबळेजिल्हा प्रतिनिधी नांदेड नांदेड – मराठवाडा आणि विदर्भात परीचीत असलेल्या नेर व साकुर या गावकरी मंडळी यांनी आपल्या चौव भौवताल असलेल्या गावकरी मंडळी च्या सहकार्याने शिव मंदिर समोर पैनगंगा नदी नेर व साकुर येथे शिवपुराण कथा सप्ताहाला... Read more
संजय शिंदेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर .इंदापूरः पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात न्हावी गावाच्या हद्दीमध्ये वालचंदनगर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अफूची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणात अ... Read more
मनोज बिरादारग्रामीण प्रतिनिधी नांदेड नांदेड- चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या 23 व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व शिवछत्रपती पुरस्कार विजेती भाग्यश्री जाधव हिने गोळाफेक व भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात सुव... Read more
संजय शिंदेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी, मदनवाडी येथे गिरीराज हॉस्पिटल बारामती व पद्मा क्लिनिक संचलित मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन हर्षवर्धन ढवळे मित्रपरिवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे उद्... Read more
विश्वास काळेउप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल विजय वडेट्टीवार आमदार(काँग्रेस पक्ष) ब्रह्मपुरी (चंद्रपूर) मतदार संघ यांनी केलेल्या अपमानास्पद विधानाचा आज रोजी स्व स्वरूप संप्रदाय तालुका उमरखेड जिल्ह... Read more