राजरत्न जाधवजिल्हा प्रतिनिधी पालघर पालघर : जिल्ह्यातील३४२ ग्रामपंचायततिच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. डहाणू, विक्रमगड,जव्हार, वसई,मोखाडा, पालघर, तलासरी वाडा या तालुक्यामध्ये राजकीय पक्षाची लगबग सुरु झाली असून १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे ग्... Read more
सतिश मवाळजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा मेहकर : तालुक्यातील कासारखेड येथील लोकमान्य गणेश मंडळाला बाविस वर्षाची उज्वल परंपरा असुन यावर्षी या मंडळातर्फे पाच फुट उंच आकर्षक अशा श्रीगणेशाच्या मुर्तिची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी ग... Read more
शरद भेंडेतालुका प्रतिनिधी अकोट अकोट : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगराळ व दुर्गम भागातील खिरकुंड गावातील आड नदीच्या काठावर पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारू गाळली जाते. अशी गोपनीय माहिती पो.स्टे अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्... Read more
जितेंद्र लाखोटियाग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड हिवरखेड : शहरातील आपल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांसाठी ओळख असणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अविरत झटणाऱ्या शाळांमध्ये गणना होत असणाऱ्या शाळांपैकी सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड या शाळेचे नाव... Read more
जितेंद्र लखोटीयाग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड हिवरखेड : येथील मरुधर धाम पी.पी. जिनिंग फॅक्टरीच्या सभागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री रामदेव बाबा यांचे भव्य जम्मा जागरण संपन्न झाले. संपूर्ण राजस्थानी समाजाचे आराध्य श्री.रामदेवबाबा यांच्या ज... Read more
कु.चंचल पितांबरवाले शहर प्रतिनिधी,अकोट अकोट : भारतीय आयुर्विमा महामंडळाने एलआयसी विमा पॉलिसी वरील बोनस दर वाढवावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी करावे, जी.एस.टी कमी करावी, एजंटांना पेन्शन लागू करावी,एजंटचा ग्रुप टर्म इन्शुरन्स वाढवावा, आधी विविध मा... Read more
विशाल कालापाडजिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम : मालेगाव येथून जवळच असलेल्या उडी येथे शिवराज गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील उत्स्फूर्त... Read more
स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे सेंट पॉल्स अकॅडमीतील मुख्याध्यापकांचा व शिक्षकांचा सत्कार जितेंद्र लखोटियाग्रामीण प्रतिनिधी,तेल्हारा (तेल्हारा) हिवरखेड : येथील बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हिवरखेड शाखेचे मॅनेजर श्री र... Read more
पातुर नंदापूर,सोनखास परिसरामध्ये लंम्पी रोगाची जनावराला लागण लसीकरण नाही विकास ठाकरेतालुका प्रतिनिधी अकोला अकोला : पातुर नंदापूर परिसरामध्ये जनावरावर लंम्पि रोगाचा प्रादुर्भाव येण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांना ताप येणे,जनावर गाठीचे प्रमाण दिसण... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : भारती मैंद पतसंस्थेतर्फे स्पर्धेचे आयोजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थे तर्फे यंदा पुसद शहर हद्दीतील उत्कृष्ठ गणेश मंडळांना बक्षीस देऊन गौरव करण्याचे हेतूने स्पर... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आमदारीच्या घाटातील जंगलामध्ये तरुणाचा गळा चिरून खुन केल्याची घटना घडली आहे.खून झाल्याची माहिती खंडाळा पोलिसांना दि.५ सप्टेंबर रोजीच्या सकाळी ९ वाजताच्या दरम्या... Read more
विशाल कालापाडजिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु... Read more
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जिल्हा दौरा विकास ठाकरेतालुका प्रतिनिधी अकोला अकोला : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे गुरुवार दि. 8 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौर... Read more
कु.चंचल पितांबरवाले शहर प्रतिनिधी,अकोट अकोट : अडगाव येथील इतिहास प्रसिद्ध युद्धाचे वेळी अकोट येथे आलेल्या नागपूरकर रघुजीराजे भोसले यांनी अकोट शहरात तिन गणेश मंदिरे बांधल्याचे सांगण्यात येत असून शहरातील सोमवारवेस येथे व नर्सिंग महाराज मंदिराचे डा... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : शहरातील भोजवार्ड येथील सुयोग गणेश मंडळाला चाळीस वर्षाची उज्वल परंपरा असुन हे मंडळ शहरातील सर्वात जुने व मोठे गणेश मंडळ आहे. यावर्षी या मंडळातर्फे सात फुट ऊंचिच्या आकर्षक अशा श्रीगणेशाच्या मुर्तिची... Read more
संजय पराडकेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार 8 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8.23 वाजता रेल्वेने नंदुरबार येथे आगमन व शासक... Read more
ज्ञानेश्वर कापसेशहर प्रतिनिधी पुणे पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित असलेल्या पुणे शहराभोवतीच्या वर्तुळाकार ( रिंगरोड ) रस्त्यासाठी एकूण 1 हजार 740 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे . यात मावळमील अकरा गावे बाधित होण... Read more
शकील खानशहर प्रतिनिधी अकोला अकोला : विप्र युवा वाहिनी, गणेशोत्सव मंडळ, अकोला यांच्यामार्फत सोमवारी गणेशोत्सवात आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात आले. गणेश आरतीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी उपस्थित भाविकांना तंबाखु विरोधी शपथ दिल... Read more
मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : शैक्षणिक क्षेत्रातील एकमेव डिजिटल दैनिक म्हणून महाराष्ट्र भर परिचित असणारे रयतेचा कैवारी द्वारे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.यावर्षी पनवेल येथे सदर... Read more
श्री.चंद्रकांत तिवारीजीने केले आपल्या भजनातून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध ; गणपती गणेश उत्सव परिवाराचे आयोजन कु.चंचल पितांबरवाले शहर प्रतिनिधी,अकोट अकोट : स्थानिक जवाहर रोड येथील गणपती गणेश उत्सव परिवार यांच्या वतीने अकोट येथीलच प्रसिद्ध चंद्रका... Read more