अकाेला : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरता उर्वरीत अडीच वर्षांसाठी नविडणूक साेमवारी हाेत असून, सत्ताधारी व विराेधक अशा दाेन्ही बाजूने वजियासाठी फिल्डींग लावण्यात आली आहे. सदस्य संख्या लक्षात घेता तूर्तास तरी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला न... Read more
अकाेला : जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी नविडणुकीची प्रक्रिया रवविारी झाली. चार ठिकाणच्या सभापतिपदी वंचित बहुजन आघाडीचे, दाेन ठिकाणी शविसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एका सभापतीदावर भाजपच्या उमेदवाराचा वजियी झाला. उपसभ... Read more
अकोला : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहारसाठी अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. आंबिया बहारसाठी फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी य... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : जागतिक स्तन कर्करोग जनजागृती दिनानिमित्त दि. १४ ऑक्टोबर जी.एम.आर. फाउंडेशन आणि टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम, चंद्रपूर यांच्या वतीने मजरा रै, वरोरा येथे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबि... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : तालुक्यातील मांगली (रै.) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूरज चौधरी यांच्या संकल्पनेतून मांगली (रै.) गावात नुकताच ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला. मांगली येथी... Read more
मकरंद जाधवतालुका प्रतिनिधी श्रीवर्धन श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनेचं नवं पक्षचिन्ह असलेली मशाल पंचक्रोशीतील जनतेपर्यंत पोहचावी या हेतूने बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने गावातील मारुती नाका ते बस स्थानका द... Read more
समाधान पाटीलतालुका प्रतिनिधी चिखली बुलढाणा : शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या मतदार संघातील लोकमनाचा गोपनीय अहवाल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावला असून, बुलढाणा विधानसभा व लोकसभा मतद... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी मूर्तिजापुर मूर्तिजापुर : दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटका’ बसला आहे.विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी मूर्तिजापुर मुर्तिजापुर : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कुरुम रेल्वे स्थानक आणि मूर्तिजापूर ते बडनेरा दरम्यान येणारे हे रेल्वे स्थानक सध्या प्रवाशांसाठी धोकादायक व जीवघेणे ठरत आहे.रेल्वे फलाटाच्या एका बाजुवरून दुस... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी,मूर्तिजापूर मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपुर येथील लम्पी आजारामुळे आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भेतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरपूर येथील शेतकरी दीपक मेहरे यांचा बैल लम्पी व्हाय... Read more
6 पैकी 5 पंचायत समितींवर महाविकास आघाडीचा झेंडा ; जिल्हा परिषदे वर ही महाविकास आघाडी चे वर्चस्व कायम
विशाल कालापाडजिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम : जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपिर, मानोरा आणि मालेगाव या 6 पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. कारंजा पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख यांनी बिनविरो... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी कु. आरती सिद्धार्थ गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. कुमारी आरती गजभिये सध्या एम पी एस... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ अकोला पातूर : रविवार दि : 16 ऑक्टोबर रोजी पातुर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाचे निवडणूक पंचायत समितीच्या बचत भवन पार पडली. यामध्ये ईश्वर चिठ्ठ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडून निघाल्या असल्याने पातुर शहरात ज... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : दररोज पायदळ शाळेत जाणा-या विद्यार्थीनींना मदतीचा हात म्हणून तिरवंजा(मोकासा) ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत कोपुला यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथील महिला मंडळांतर्फे नुकतेच सायकलींचे वितरण करण्यात... Read more
साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा : मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भगवंतराव हायस्कुल टेकडा ताला येथे वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आले आहे. भगवंतराव हायस्कुल टेकडा त... Read more
अकाेला : पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदासाठी रविवारी विशेष सभा हाेणार आहे. जिल्ह्यातील सात पैकी चार पंचायत समितींवर वंचित बहुजन आघाडीचे सभापती आहेत. पाच पंचायत समितींच्या सभापती पदासाठी महिला आरक्षण निश्चित झाले असून, यात तेल्हारा, अकोला, पातूर... Read more
अकोला : महावितरणच्या अकोला मंडल कार्यालयाअंतर्गत बाळापूर शहर व उपविभागात अधिक वीज हानी असणाऱ्या भागात महावितरणने केलेल्या कारवाईत १५ जणांकडून १० लाख ६२ हजाराची वीज चोरी झाल्याचे उघड करण्यात आले आहे. बाळापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंतासह त्या... Read more
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांचे शनिवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे हाेते. पिसे यांच्या निधनाने मनमिळावू नेतृत्व हरपले असून, कधीही न भरून निघणारी राजकीय-सामाजिक पोकळी निर्माण... Read more
अकोला : राज्यातील पोलिसांची रिक्त असलेली पदे १०० टक्के भरण्याला शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील ११ हजार ४४३ पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना महामारीमुळे राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दो... Read more
नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून त्याने आतापर्यंत जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला आहे. महाराष्ट्रातूनही २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून बाहेर पडण्याचा अंदाज असून तोपर्यंत हलका ते मध्यम स... Read more