पवनकुमार भोकरे तालुका प्रतिनिधी पाटोदा दि २२ मार्च पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी गावाचे माजी सरपंच दीपक तांबे यांचे वडील श्री. केशव दादाराव तांबे (वय ८५) हे गेल्या अनेक दिवसांपासून विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्य... Read more
रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महाले यांच्या वर दोन दिवसांपूर्वी भ्याड हल्ला करण्यात आला त्या निषेधार्थ हिवरखेड येथील प्रेस क्लब हिवरखेड व ऑल जनरल लिस्ट अँड फ्रेंड सर्कल पत्रकार संघा च्या वतीने हिवरखेड पोल... Read more
अविनाश पोहरे ब्युरो चीफ, अकोला अकोला – दि. २३ मार्च, २०२५स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे कंत्राटी तत्वावरील इंग्रजी विभागातील शिक्षक प्रा. ॲड. आकाश हराळ बार कौन्सिल ऑफ इंडिया च्या नागपुर येथे पार पडलेल्या (AIBE)All India Bar Ex... Read more
सदानंद पुरी माहुर प्रतिनिधी माहूर तालुक्यात सायफळ कोळी शिवारातील स्टोन क्रेशर येथे माळातील गोट्याचे ब्लास्टिंगद्वारे परवान्यापेक्षाही किती पट जास्त गैण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. अवैध व बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा कोटीयोवती रुपयांचा महसूल... Read more
प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचा 23 मार्च 2025 रोजी, नांदेड जिल्हा दौऱ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. या दौऱ्यात अनेकांना राष्ट्रवादी काँग्रे... Read more
भगवान कांबळेजिल्हा प्रतिनिधी नांदेड माहूर – निर्भीड आणि साडेतोड उत्तर कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी न पडता कर्तव्य निष्ठेने पार करून नांदा सौख्यभरे असाच काहीसा संदेश साहेबांच्या कर्तव्यातुन दिसुन येतो.नागरिकांच्या मनात आदर्श निर्माण करण... Read more
भगवान कांबळेजिल्हा प्रतिनिधी नांदेड माहूर – तिर्थ क्षेत्रात नामवंत असलेल्या माहुर शहरात आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर माहुर वासी भीम अनुयायी यांनी प्रबोधनपर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मागील आठ वर्षांच्या आगोदर च्या काळात उत्क... Read more
मनीष ढाले ग्रामीण प्रतिनिधी फुलसावंगी प्रत्येक गाव, तांडा, वाडी वरील नागरीकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे अशी तंबी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिली खरी पण कोट्यवधी रुपयांच्या जलजिवनच्या कामात झालेल्या गैर व्यवहारामुळे नागरिका... Read more
सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर सोनाळा : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ तथा असंघटित बांधकाम कामगार शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील विविध बांधकाम कामगारांना साठी ग्रामसेवकांकडून कायद्यात तरतूद असताना सु... Read more
धनाजी जोशी तालुका प्रतिनिधी देगलूर देगलूर तालुक्यातील थडी सावरगाव नगरीचे लोकप्रिय युवा सरपंच योगेश्वर गायकवाड यांनी स्वतः केली नाली सफाई थडी त्यांनी गावात विकास कामाची पाहणी करताना गावातील प्रत्येक रस्त्याच्या बाजूला अनेक नाल्या तुंबल्याचे लक्षा... Read more
निलेश सोनोने.ग्रामीण प्रतिनिधी पातुर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले. पातुर तालुक्यातील अति दुर्गम भागातील. झरडी.येथे ग्रामपंचायत आवारातील पेवर ब्लॉकचे काम. थातूरमातूर करून लाखोचे देयक लाटण्याचा प्रयत्न होत आहे सदर. पेवर. ब्लॉक चेक बांधकाम द... Read more
राहुल जैन ग्रामीण प्रतिनिधी.. रावेर खिर्डी तालुका रावेर येथील रहिवासी युवा निर्भीड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. विनायक संजय जहुरे यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय पत्रकारिता व कार्याची दखल घेत म. रा. पत्रकार संघ राज्य अध्यक्ष गोविंद... Read more
मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्राव्दारे जिल्हा क्रीडा कॉम्प्लेक्स गडचिरोली इथे दि.17 मार्च सोमवार रोजी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्स... Read more
मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/ यावर्षी मिरची आणि कापसाचे बाजारभाव आधीच कमीअसल्याने शेतकऱ्यांनी आपले पीक विकण्यास उशीर केला.अनेक शेतकरी योग्य भावाच्या प्रतीक्षेत होते.मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हे पीक जमिनीतच नष्ट... Read more
सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली मौजे हुनगुंदा येथील रहिवासी असलेले अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन लग्नाचे दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपी समीर उस्मान शेख वय २४ वर्ष रा. हुनगुंदा ता.बिलोली व अल्पवयीन मुलीस पळून... Read more
रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान महागांव : १९ मार्च १९ ८६ रोजी महागांव तालुक्यातील चिलगव्हान येथील शेतकरी साहेबराव शेषराव करपे पाटील यांनी पत्नी मालती मुलगा भगवान ,मुलगी सारिका,मंगला आणि विश्रांती यांना सोबत घेऊन सामुहिक आत्महत्या केली होती.या... Read more
विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड: कोणत्याही राजकीय पक्षास सामाजिक संघटनेस आपण केलेल्या किंवा करणार असलेल्या सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उपक्रमाबद्दल ची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता भासते उमरखेड तालु... Read more
पवनकुमार भोकरे तालुका प्रतिनिधी, पाटोदा पाटोदा : मराठवाड्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आ. सुरेश धस यांनी विधानसभेत ठेवीदारांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवल्यानंतर, राज्य स... Read more
रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान महागांव : प्रत्येक गावागावात वाडी, वस्तीत नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळावे,हर घर जल,असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मां.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली मात्र कोट्यवधी रुपयांच... Read more
महेंद्र गोदाम ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर अंबाजोगाई घाटनांदूर राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा’आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रा गोविंद जाधव यांना जाहीर करण्यात... Read more