निलेश सोनोने.ग्रामीण प्रतिनिधी पातुर
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले. पातुर तालुक्यातील अति दुर्गम भागातील. झरडी.येथे ग्रामपंचायत आवारातील पेवर ब्लॉकचे काम. थातूरमातूर करून लाखोचे देयक लाटण्याचा प्रयत्न होत आहे सदर. पेवर. ब्लॉक चेक बांधकाम दोन आठवड्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र दोन आठवड्याभरातच. पेवर ब्लॉक कामाची अशी तैसी झालेला प्रकार उघडीच आला आहे. एकीकडे गावात विकास करण्यासाठी शासन लाखो रुपयाचा निधी ग्राम पंचायतला उपलब्ध करून देत आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळे शासनाच्या लाखो रुपये निधी उधळपट्टी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गाव पातळीवरील विकास कामे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी ग्राम पंचायतीची बसते मात्र ग्रामपंचायत आवारातील.पेवर ब्लॉग चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून शासनाला गड लावून लाखोचे देयक लाटण्याचा प्रयत्न होत आहे याकडे संबंधित अभियंता व अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. निकृष्ट दर्जाच्या पेवर ब्लॉगच्या कामाची चौकशी करून ग्रामपंचायत कंट्रकदारावर व अभियंता यांच्यावर कारवाई करण्या. ग्रामस्थांकडून होत आहे कामाचा दर्जा तपासण्यासाठी अभियंता यांची भेट आवश्यक असते मात्र अभियंता यांनी भेट देऊन कामाचा दर्जा तपासला. असता तर पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या पेवर कामाची एसी तैशी का झाली असा प्रश्न उपस्थित होत असून अभियंता व कन्ट्रकदार यांची मिली भगत असल्याचे बोलवले जात आहे. ग्राफचा कारभार संशयापद. झर डी ग्रामपंचायतच्या सरपंच महिला असून त्यांचा कारभार त्यांचे पती चालवते तसेच दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी. ग्रामपंचायतीची असते ग्रामपंचायत आवारातील पेवर ब्लॉगचे काम पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आले मात्र त्या कामाची पंधरा दिवसातच ऐसी तैशी झाल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असल्याचे समजते.


