सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (१८जुन) साकौली तालुक्यातील वळद सा कॄ २६ महालगाव गटक्रमांक ४८४ / १ बोरवेल खोदली नसतांना तेथील स्थानिक अभियंता ,कर्मचारी एम ऐस ई बी वळद यांनी तिरीमिरी घेत व इतरांचे सुध्दा असेच व्यवहार करून शेतकर्यांच्या नावावर पाण्याची सोय नसतांनी विद्युतजोडणीचे काम कागदोपञी दाखवून भ्रष्टाचार केला व लाखोरुपयाची माया जमविली शासनाच्या विद्युत वितरण महामंडळ कंपणीला चूणा लावल्याचा प्रकार संबंधीत शेतकर्याच्या दस्ताऐवज व माहितीवरून कर्मचार्याचे कारस्थान उघढकीस आले आहे तात्काळ सदर उप अभियंता कर्मचारी त्यांना निलंबित करावे.अन्यथा सविस्रर न्योचित मागणीसाठी आमरण उपोषण अरण्यात येईल असा ईशारा देत असल्याची माहीती निवेदनात स्पष्ट नमूद केलेली आहे दि ५/१/ २०१८ ला बोरवेल नसतांना विद्युत जौडणी खरून दिली आर्थिक व्यवहार करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकली आहे यात उपविभाग ,साकोली व स्थानिक विद्युत क्षेञ लाईनमेन कर्मचारी यांचेवर कार्यवाही करावी शेतकरी व डाँ बाबासाहेब आंबेडकर सोसल फोरम महाराष्ट्र राज्य जि संघटक कैलास गेडाम यांनी १ जुलै ला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे सदर शेतकरी याला लाभ दिला नसला तरी लाभ दिल्याचे कागदोपञी दृखविण्यात आले आहे. तरी पण संबंधीत चौकशीसाठी निवेदनात ज्यांचीखरं अर्ज आहेत त्यांना विद्युत जोडणी दिली नसल्याचा खोटा प्रकार उघड झाला आहे अतिक्रमण धारक यांचे कडून पैसे लाटून व़िद्यूत जोडणी केली आहे संबंधीत शाखा अभियंता कडून वसुली करण्यात यावी व शेतकरी व निवेदन कर्ते १/७ २१ ला आमरण उपोषणावर बसतील हे निश्चित झाले आहे हे उप- कार्यकारी चंदनवार यांनी दखल घ्यावी तालुक्यातील ,पिटेझरी,
आलेबेदर,सानगडी ,चांदोरी येथे सातबारात ७/१३ वनसंज्ञा शेर्यात घोषित केले असतांना मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार करून विद्युत जोडणी करण्याचे नियम धाब्या वर बसवून विद्युत विभागा चे कर्मचारी मुख्य अभियंत्याला घेऊन करित आहेत असा ठपका ठेवण्यात आला आहे याचौकशी ची प्रतिलीपी मा नितीन राऊत कँबिनेट ,उर्जा मंञी व पालक मंञी नागपूर याना दिले आहे. निवेदन कैलास गेडाम जि.संघटक डाँ.आंबेडकर शोसल फोरम महारास्ट्र राज्य यांचेसह त्यांचे सह ता. साकोली कार्यकारिणीचे तक्रारकर्ते, शेतकरी निवेदन देतांनी मोहन बोरकर,अरविद कठाने,सुरेश मेश्राम,हरिभाऊ खोटेले,नितीन ईलमे हे सामाजिक कार्यकर्ते हजर होते