संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
नुकतीच बारामतीचे सूत्रे हाती घेतल्यानंतर नारायण पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारामती यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता, व त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या अवैध धंदे चोरी महिलांवरील अत्याचार या गोष्टीसाठी, कठोर पावली उचलली असल्याचे दिसून येत आहे,, कारण नारायण पवार यांच्या टीमने, रोड रोमियो, शरीरा विरोधातील गुन्हे, मालमत्ते विषयी , त्याचप्रमाणे महिला वरील होणारे अत्याचार , मंगळसूत्र चोरी, या गोष्टी वर प्रतिबंध घालण्याच्या उद्दिष्टाने, सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान, पायी पेट्रोलिंग करण्यात आले, यावेळी वाहतूक कोंडी,, रस्त्यावर होणाऱ्या पार्किंग अतिक्रमण विरोधातही, समज देण्यात आली वास्तविक पाहता, रस्त्यावर येणारे वाहने व सायंकाळी फिरणे करता आलेले पादचारी, यांना सुरक्षित वाटले पाहिजे, कारण प्रत्येक नागरिकांना मुक्तपणे वावरणे हा नागरिकांचा हक्क आहे आणि यांची प्रशासन या नात्याने संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या उद्देशाने, आम्ही या द्वारे कायदा सुव्यवस्था जे बिघडवतात, रस्त्यावर अतिक्रमण, रस्त्यावर बेशिस्तपणा, भाईगिरी, अशा प्रकारचे जर कृत्य कुणी येथून पुढे करेन त्यांची गई केली जाणार नाही, नारायण पवार यांनी ठणकावून सांगितले,






