प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड
नांदेड़ जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या वतीने नांदेड जिल्हा अंतर्गत दिनांक ९/२/ २०२५ रोजी किशोर/ किशोरी गट मुले व मुली निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली या चाचणी करिता स्पर्धाचे उद्धघाटक म्हणून लाभलेले मान्यवर नांदेड जिल्ह्याचे क्रीड़ा अधिकारी श्री जय कुमार ठोंबरे सर यांच्या हस्ते झाले त्या क्षणी सरांनी खेळाडूंना अतिउत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले व त्याचं क्षणी ही घोषणा पण केली की नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री साहेबाना विनंती करून कबड्डी मॅट उपलब्ध करुण देवू असे मत व्यक्त केले व नांदेड संघास राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा साठी सुभेच्छा दिले या स्पर्धा साठी प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले मान्यवर श्री सतीश पेंदोर सर श्री प्रेम चव्हाण सर, अर्जुन मड़ावी या निवड चाचणी स्पर्धेस एकूण १० मुले संघ व मुलींचे ६ संघानी नोंद केली होती. या स्पर्धा मध्ये एस. एम. पटेल सर फाउंडेशन नांदेड़ हा संघ प्रथम तर आज़ाद क्लब नांदेड़ दूसरा ठरला. या स्पर्धा मध्ये विशेष उपस्थिती म्हणून छत्रपति संभाजिनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सचिव डॉ. मानिक राठोड यांची उपस्तिथि होती व त्यांनी पुढील स्पर्धा साठी खेळाडूंना सुभेच्छा दिली. या स्पर्धा स्पर्धा नांदेड़ जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सचिव सय्यद अज़गर अली पटेल यांच्या नियोजना खाली पार पडले. या स्पर्धा घेण्या साठी. जिल्हा असोसिएशन चे कार्याध्यक्ष अयूब पठान, सफदर पटेल श्री,पुरुषोत्तम,पाटील राष्ट्रीय खेळाडू अरसलान पठान पाटील, भागवत पाटील , राहुल जाधव, जगदीश चव्हाण, प्रकाश जाधव, अभिषेक, नरेश, कबीर पटेल, यांनी मोलाचे सहकार्य केले.या स्पर्धे साठी निरीक्षक म्हणुन क्रीड़ा अधिकारी श्री बालाजी शिरसीकर हे उपस्थित होते.

