मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे:-शहरातील सुदर्शन समाजा तर्फे मोठया थाटामाटात महर्षी सुदर्शन जयंती उत्सव संपन्न सुदर्शन समाजा तर्फे जयंती निमित्त समाजप्रबोधनपर कार्यक्रम व भव्य शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले होते .याकार्यक्रमातसर्वप्रथमसमाजातील ज्येष्ठ व्यक्तीकडून महर्षी सुदर्शन यांच्या फोटोचे पूजन व दीप प्रजलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले व समाज प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच महर्षी सुदर्शन यांची शहरामध्ये समाज बांधव यांच्यातर्फे अतिशय शांत व शिस्त पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभा यात्रेच्या दरम्यान सिनेमा चौक येथे असलेले चंद्रशेखर आजाद व नगर परिषद परिसर मध्ये असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून समाज बांधवा तर्फे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राहुल इमले व आभार प्रदर्शन जियालालजी इमले यानी केलकार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता युवा समाजिक कार्यकर्ता राहुल इमले ,जितेंद्र कर्से,मनीष कनोजे,पंकज इमले,भारत कर्से,आकाश इमले ,यांनी मोलाचे प्रयत्न केले तसेच समाजतील जियालाल इमले, बाबा इमले,विजय कनोजे,रमेश इमले,लखन करसे, अनिल इमले अशोक ग्रावकर , बलराज मार्वे , अजय मार्वे , बबलु इमले,बंटी इमले, रोशन समूद ,सोनू कनोजे ,अनिल मार्वे ,अक्षय करसे , विक्की मोगरे , सचिन इमले राजा ईमले, नितीन अशोक इमले, नरेंद्र करसे ,प्रदीप इमले , गोलू करसे संतोष समुद ,संदीप इमले , विजय इमले रामु कनोजे ,अंशू सातपुते ,राहुल पवन इमले, अंशू कनोजे अनिल मोगरे, रोमु करसे दीपक शेंद्रे, तेजस इमले, राम करसे,सजय इमले,सोनु कनोजे,विजय इमले, राजा इमले, गनपत इमले , सुशील मार्वे , पवन नकवे , योगेश मार्वे , करण ग्रावकर आदर्श ग्रावकर , विक्की मार्वे , आकाश मार्वे , अक्षय मार्वे , राहूल नकवे अक्षय ग्रावकर अश्मित मार्वे , रेहाश मार्वे मोहीत मार्वे हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच या वर्षी धामणगाव येथील सुदर्शन समाज बंधु यांनी सुद्धा रॅली मध्ये आपला सहभाग नोंदविला यावेळी मोठया संख्येने सुदर्शन समाजातील जेष्ठ मंडळी महिला वर्ग नवयुवक उपस्थित होते.