निशांत मनवर तालुका प्रतिनिधी,उमरखेड
दिनांक 4 नोव्हेंबर रोजी उमरखेड-महागांव विधानसभेत तब्बल 25 अपक्ष उमेदवारांनी याच्या घेतली असून देवर रोजी सत्यात सत्यशोधक शेतकरी संपामदार वतीने ही निवडणूक स्वार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या संघटनेतर्फे माजी आमदाय विजयराव खडसे यांची लढविण्याचा निर्णय घेतला होता. पादाधिकारी यांनी बैठकी मध्ये विचार विमर्श करून विजसत्यशोधक शेतकरी संघाचे सर्वदवारी, निश्चित केली आहे असे पत्रकार परिषदेत श्रीहरी जयराव खडसे यांची अधिकृत उमेदेवक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, भाऊसाहेबर मार्केट उमरखेड येथे सजिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, संघटनेच बदमाने शेतकरी सहकारी जिवाडे, उमाकांत मडके, डॉ. वि. ना. कदम, देवानंद मोरे, बालाजीदाधिकारी श्रीराम पाटील सुरोशे यांच्या सह संघटनेच्या सर्व सभासदा समक्ष पार पडलेल्या सभेमध्ये ठराव करून पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. उमरखेड-महागांव मतदार संघात काँग्रेस, भाजपा, मनसे, या प्रमुख पक्षासह सत्यशोधक शेतकरी संघाचे विजयराव खडसे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केल्यामुळे उमरखेड महागाव विधानसभेत चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षी सत्यशोधक शेतकरी संघाने जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची निवडणूक लढवून संस्थेवर सत्ता स्थापन केली होती या निवडणुकीत विजयराव खडसे यांनी सत्यशोधक शेतकरी संघाल खंबीरपणे साथ दिली होती. खडसे हे आपल्या मातीतील आपला माणूस असून सत्यशोधक शेतकरी संघाने त्यांच्या संघटनेच्या कार्यपध्दती प्रमाणे विजयराव खडसे यांच्या कडून निवडू आल्या नंतर निस्वार्थ भावनेने सेवाकार्य करणे संबंधी सदाचार संकल्प प्रतिज्ञापत्र घेऊ उमेदवारी जाहीर करून निवडून आणण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला अ त्यामुळे उमरखेड-महागांव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता निम झाली आहे.