देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भारतीय जनता पार्टी महायुतीचे बदनापूर विधानसभेचे उमेदवार नारायण भाऊ कुचे यांनी नुकतीच लतीफपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या फुलेनगर या वस्तीच्या ठिकाणी भेट देऊन मतदार व गावातील सरपंच दिगंबर दाभाडे ,ग्रामपंचायत सदस्य भगवान मोरे,ग्रामपंचायत सदस्य विष्णू शिनगारे,ग्रामपंचायत सदस्य संदीप बाबुराव दाभाडे यांच्यासह या भागातील रहिवासी असलेले बाबूराव गणाजी दाभाडे,भागवत विठोबा मोरे,हरिभाऊ शामराव मोरे,शेख नदीम शेख अजीम,माजी सरपंच शेख शफीक,मुख्तार शेख सत्तार,शेख मुजामील शेख गणी,शेख लाल मिया,शेख अब्दुल हक,अरुण बाबुराव दाभाडे,अरुण माधवराव दाभाडे,शेख हनीफ मोहम्मद,सांडू शेख,अजीम नेता यांच्यासह त्यांच्या मतदारसंघातील कृष्णा पाटील पवार खादगाव,हसनाबादचे सरपंच सुरेश काकाजी लाठी,अँड ज्ञानेश्वर रामफळे,कैलास रामफळे व फुलेनगर बुथ क्रमांक ६२ चे बूथ प्रमुख शिवाजी सिंनगारे, महिला मंडळ,जेष्ठ नागरिक व इतर ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


