आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ
माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर नांदेड यांचे समर्थक कार्यकर्त्याकडून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष मोगलाजी आणा, बाळासाहेब पाटील खतगावकर , शिरसेटवार, मंगल देसय,एकनाथ पाटील, भीमराव जेठे, बिराजदार गुरुजी कालच खतगावकर प्रवेशानंतर मुंबई ते हैदराबाद ते देगलूर ते ठिकठिकाणी खतगाव फाटा येथे कार्यकर्त्यांचा जोलाशषात बॉडबाजा व फटाकड्याचा पुष्पहारणी दादाचा स्वागत करण्यात आला अदमपुर गणातील टाकळी,अठकळी, आळंदी ,खतगाव ,गळेगाव अदमपुर, मिनकी,मुतन्याळ, केसराळी,थडीसावळी, या गावातील सरपंच पोलिस पाटील व समर्थक कार्यकर्ते