शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
प्रशासणाच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन.सेलू ÷ शहरातील ऐतिहासिक घडीटाॅवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे (नायक) यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी न .प .प्रशासण व महसूल प्रशासनाच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन दि १७ सप्टेंबर रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उप जिल्हा अधिकारी संगी ता सानप, तहसीलदार शिवाजीराव मगर, न .प. मुख्याधीकारी युवराज पौळ , माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मंडळ अधिका री मुकुंद आष्टीकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, माजी सैनिक रमेशराव काकडे, नायब तहसी लदार विजयराव मोरे जेष्ठ पत्रकार नारायण राव पाटील, उप मुख्या धिकारी भगवान अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रान्त अध्यक्ष डाॅ.विलास मोरे,तालुकाध्यक्ष सतीश जाधव,राजेंद्र पवार, डाॅ.शिवाजीराव शिंदे, प्रदिप शिंदे, निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे, रघुनाथ बागल, रघुनाथ देशमुख, के डी,वाघमारे विक्रांत पाटील, नागोराव देशमूख, डाॅ अरविंद बोराडे,सुभाष फोपसे,आदि उपस्थित होते.अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड तालुका ध्यक्ष सतीश जाधव यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी भगीरथजी गेना यांचा सत्कार केला तर ऐतिहासिक घडीटाॅवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या कार्याची ओळख करून दिल्या बद्दल आणि अभिवा दन सोहळ्याची परंपरा कायम राखत सामाजि क कार्यकर्ते सुनील गायकवाड यांचा तहसीलदार व उप विभागीय कार्यालय यांच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी सखाराम महा जन,सुरेश रोडगे,भगवान भराटे,पद्माकर वाकडीकर, सूर्यभान पवार,आण्णा कला लडे,विठ्ठल ठाकूर, प्रकाश देऊळगावकर, विठ्ठल शिंदे,ज्ञानेश्वर कावळे आदी उपस्थित होते.कार्यक्रम यश्वितेसाठी महेंद्र ढाले,आनंद काबरा, अन्सार रंगरेज यांनी परिश्रम घेतले.