महेंद्र गोदाम ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर
अंबाजोगाई ,घाटनांदुर. दि 20. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्तअखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना यांच्या विद्यमानाने. मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले,मणक्यातील गॅप,नस दबने,मुळव्याध,मुतखडा, शुगर, बीपी,डोळ्याचे आजार आशा विविध आजारांवर गोळ्या औषध देण्यात आले,या शिबिरास ज्येष्ठ वय वृद्ध, लहान मुले मुलीतसेच 18 ते 50 वयोगटातील जेष्ठ मंडळीही होती,घाटनांदुर सर्कल मधील वाडी खेडी वस्तीवरचे लोकक ,या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित होते,या शिबिराचे संयोजक जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुरज नारायण ताटेतसेच जयंतीचे उपाध्यक्ष सागर प्रकाश मस्के व सचिव बालाजी विलास मिसाळ यांच्या विद्यमानाने या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास उपस्थित असलेले मान्यवर घाटनांदुरचे सरपंच महेश आप्पा गारटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता काका जाधव, ग्रामपंचायत सदस्य पवन शेठ, अच्युत मिसाळ ,साहेबराव कसबे बाळू कुसळे, पत्रकार अशोक मस्के, मुंजा बापू गाढवे, रामभाऊ वैद्य, उमेश मुरुडकर, राम मिसाळ, उमर शेख ,पत्रकार संतोष ताटे ,कमलाकर मिसाळ, दयानंद लांडगे, लखन मिसाळ, निलेश मिसाळ, सुरेश मिसाळ, गणेश खंदारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच या शिबिरास 300 हून अधिक नागरिकांनी तपासणी केल्या.