नितीन वानखडे तालुका प्रतिनिधी बाळापूर
बाळापूर : तालुक्यातील नागद दगडखेड ही गट ग्रामपंचायत आहे या गावात अजून सुद्धा मशान भूमी नाही बऱ्याच दिवसा पासून मशान भूमी नसल्या मूळे गावकरी पाऊसात पूर्ण पणे त्रस्त होतात आणि मशान भूमी नसल्या मूळे नदी मुतृ देह नेऊन जळतात पण पाऊस असला की खुप त्रास होतो असा प्रश्न अकोला चे खासदार अनुप धोत्रे यांना सांगितला तेवा त्यांनी लगेच तसीलदार यांना फोन करून विचार ले आणि गावातील काही नागरिक यांनी त्यांना मशान भूमी चा सात बारा आहे १०५ गट नं आहे १० गुंट चा तेवा हा सात बारा लवकर मार्गी लावा असा प्रश्न तसीलदार यांना केला आणि गावातील अनेक प्रश्न विचारून ते पण मार्गी लावू असे आश्वासन दिले. गाव जोड रस्ता हा रोड खुप खराब झाला असे पण सांगण्यात आले आणि रोड पण करू असे गावाकऱ्यांना सांगण्यात आले.दगडखेड या गावाचे बरेसे प्रश्न मार्गी लागतील असे दिसून यत आहे. म्हणून गावकरी आनंदित दिसून यत आहेत.